बाबांचा कारभार, दिव्याखाली अंधार!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बाबांचा कारभार, दिव्याखाली अंधार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बाबांचा कारभार, दिव्याखाली अंधार! Bookmark and Share Print E-mail

मग नाठाळांवर कारवाई कशी होणार?

खास प्रतिनिधी, मुंबई, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
नाठाळपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरळ करण्याचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला असला तरी, बदल्या आणि बढत्यांबाबत त्यांच्याच विभागाचा कारभार मर्जीतील अधिकाऱ्यांवर मेहेरनजर दाखविणारा असल्याची चर्चा मंत्रालयात उघडपणे ऐकावयास मिळते. त्यामुळे ‘बाबांचा कारभार दिव्याखाली अंधार’ अशी एकूणच राज्यातल्या प्रशासनाची परिस्थिती असून नाठाळ अधिकाऱ्यांवर खरोखच कारवाई होईल का, या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.


राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पारदर्शी कारभाराची ग्वाही दिली. पण बदल्यांमधील डावा-उजव्याची परंपरा अजूनही सुरूच आहे. महत्वाच्या जागी बदली मिळाली नाही तर सरळ दीर्घ रजेवर जायचे आणि राजकीय वरदहस्ताने हवे ते पद पदरात पाडून घ्यायचे, अशी प्रथाच अधिकाऱ्यामध्ये रूजली आहे. त्यातही मंत्रालय, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा महत्वाच्या शहरांमध्ये काम करण्याची काही अधिकाऱ्यांची मक्तेदारीच असून त्यांना हात लावण्याची कोणाची हिंम्मतच झालेली नाही.
ग्रामीण भागातील प्रशासन मजबूत होण्यासाठी उच्चाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय पदे मंजूर करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा दुष्काळ तर मुंबई आणि परिसरात पदे नसतानाही सुकाळ असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. एखाद्या ठिकाणी पदच नसले तर मंत्री वा सचिवाचा सचिव म्हणूनही आपले बस्तान बसविण्यातही हे अधिकारी मागे नाहीत. विशेष म्हणजे हे सर्व आपल्याच अधिपत्याखाली असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या आशीर्वादानेच होत आहे, याची मुख्यमंत्र्याना कल्पना नाही का, असा सवालही केला जात आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा कायदा असला तरी मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांना एकाच पदावर तीन-चार वर्षे तर अन्य अधिकाऱ्यांना सहा महिने- वर्षभरातच एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविले जाते. सध्या तब्बल डझनभर सनदी अधिकारी तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही त्याच पदाला चिकटून आहेत. सिडकोचे सह- व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे तीन वर्षांहून अधिक काळ व्यवस्थापकीय संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. हे महत्वाचे पद रिक्त ठेवण्यामागे आपल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाला वाव की त्या पदासाठी पात्र अधिकाऱ्याची कमतरता याचे याचे गूढ कायम आहे. त्याचप्रमाणे विक्रीकर आयुक्त संजय भाटिया, वल्सा नायर सिंह, नितीन करीर, मेधा गाडगीळ, अजय महेता, आनंद लिमये, अश्विनी भिडे, एस. व्ही. आर. श्रीनिवास, मनिषा म्हैसकर, आर.डी देवकर, पी. ई. गायकवाड, पुरूषोत्तम भापकर असे अनेक अधिकारी कोणाच्या ना कोणाच्या आशीर्वादाने तीन- चार वर्षांपासून त्याच पदावर बसून आहेत. अन्य अधिकाऱ्यांना संधी दिल्याविना ते आपली कर्तबगारी कशी दाखवू शकतील, त्यामुळे नाठाळ अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र सर्वाना समान संधीही मिळाली पाहिजे, ही भूमिका घेण्याची हिंमत मुख्यमंत्री दाखवतील या बाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो