‘मिफ्ता’च्या दिमाखदार सोहळ्यात आशाताई ठरल्या गर्व महाराष्ट्राचा!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘मिफ्ता’च्या दिमाखदार सोहळ्यात आशाताई ठरल्या गर्व महाराष्ट्राचा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘मिफ्ता’च्या दिमाखदार सोहळ्यात आशाताई ठरल्या गर्व महाराष्ट्राचा! Bookmark and Share Print E-mail

सुचिता देशपांडे

सिंगापूर, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
परदेशात इतकी सारी मराठी मंडळी गुण्यागोविंद्यानं एकत्र आली आहेत आणि इतक्या अगत्यानं मला इथं बोलावलंय, याचा मला खूप आनंद आहे. महाराष्ट्रातही एवढं प्रेम मिळत नाही. आज तिथली परिस्थिती अशी आहे की कलाकारांनी नुसतं आपलं काम करत राहावं. राजाच्या समोर आणि घोडय़ाच्या पाठीमागे कधी उभं राहू नये, हे शहाणपण आताशा मला आलंय, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आशाताईंच्या या उद्गारांनी सारा श्रोतृवर्ग हेलावला.


आशा भोसले यांना सिंगापूर येथे शनिवारी पार पडलेल्या म्हैसकर मिफ्ता सोहळ्यात ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात आघाडीच्या मराठी सिने-नाटय़सृष्टीतील कलाकारांनी आपली अदाकारी सादर करून एकच धमाल आणली.
मराठी चित्रपट सर्वदूर पोहोचावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मिफ्ता पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष. यंदाचा म्हैसकर मिफ्ता पुरस्कार सोहळा सिंगापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ‘काकस्पर्श’ चित्रपटाने बाजी मारली आणि उत्कृष्ट चित्रपटासह याच चित्रपटासाठी महेश मांजरेकर यांना सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, सचिन खेडेकर यांना सवरेत्कृष्ट अभिनेता, केतकी माटेगावकर सवरेत्कृष्ट अभिनेत्री आणि मेधा मांजरेकर यांना सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार केतन पवार (शाळा) याने स्वीकारला.
चित्रपट विभागातील इतर पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत: सवरेत्कृष्ट कथा- मिलींद बोकील (शाळा), पटकथा- अविनाश देशपांडे (शाळा), संवाद - विवेक बेळे (बदाम राणी गुलाम चोर), गीतकार - स्वानंद किरकिरे (दत्त दिगंबर या हो, मला भेट द्या हो.. देऊळ), संगीतकार - अजय नाईक (सतरंगी रे), पाश्र्वगायक - रूपकुमार राठोड (नाही एकटा, डँबिस) पाश्र्वगायिका - उर्मिला धनगर, (वेलकम हो राया वेलकम, देऊळ), नृत्य दिग्दर्शक - सुभाष नकाशे, अश्विनी काळसेर (अजिंठा), कला दिग्दर्शक - प्रशान्त राणे, अभिषेक विजयकर (काकस्पर्श), संकलक - अभिजीत देशपांडे, देऊळ, वेषभूषा - लक्ष्मण येलप्पा गोल्लार (काकस्पर्श), रंगभूषा - विक्रम गायकवाड, हेन्री मार्टिस (काकस्पर्श), ध्वनी -निमेश छेडा, अविनाश सोनावणे (शाळा), प्रसिद्धी, साकेत धोंगडे (अजिंठा), छायांकन - अजित रेड्डी (काकस्पर्श), विनोदी भूमिका - जयवंत वाडकर (झकास).
नाटय़ विभागात सवरेत्कृष्ट नाटकासाठीचा पुरस्कार ‘अश्वमी थिएटर्स’च्या टॉम अँड जेरीने पटकावला. सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठी आनंद इंगळे (लग्नबंबाळ) आणि सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कांदबरी कदम (टॉम अॅण्ड जेरी)यांची निवड करण्यात आली. सवरेत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निखिल रत्नपारखी (टॉम अॅण्ड जेरी) यांना गौरविण्यात आले.
नाटय़ विभागातील सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा देशमुख (अलीबाबा आणि चाळिशीतले चोर) यांना देण्यात आला. सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार विद्याधर जोशी (अलीबाबा आणि चाळिशीतले चोर) यांना देण्यात आला. नाटय़ विभागासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ आणि पुनरुज्जीवीत नाटकासाठी ‘लेकुरे उदंड जाहली’ या नाटकांना देण्यात आला.
नाटय़ विभागासाठीच्या अन्य पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत- लेखक- विवेक बेळे (अलीबाबा आणि चाळिशीतले चोर), नेपथ्य - निखिल रत्नपारखी (टॉम अॅण्ड जेरी), संगीत - संभाजी भगत (शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला), प्रकाश-  प्रदीप वैद्य अलीबाबा आणि चाळिशीतले चोर).             

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो