मारेकऱ्यांनी दरडावले !
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मारेकऱ्यांनी दरडावले !
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मारेकऱ्यांनी दरडावले ! Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी , नागपूर
मानेवाडा मार्गावरील ठवकर ज्वेलर्समध्ये शनिवारी दुपारी आलेल्या मारेकऱ्यांनी ‘माल निकालो’ असे दरडावल्याचे दुकानातील गंभीर जखमी नोकराने पोलिसांना सांगितले. दुपारी एक वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या मारुती कारने (एमएच/३१/एच/२९८१) चौघे आले. त्यापैकी एक अंदाजे तीस वर्षांचा असावा. त्याने डोक्याला काळे कापड बांधले होते. दुकानात आल्यावर नोकर प्रसाद शरद खडेकर (रा. विश्वकर्मा नगर) याला चाकूसारख्या शस्त्राने धाक दाखविल. ‘माल निकाल’ असे तो दरडावला. ऐकत नसल्याचे पाहून चाकूने वार केला. ते पाहून दुकान मालक विजय पांडुरंग ठवकर (रा. गंजीपेठ) समोर आले. मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गोळीबार केला, असे गंभीर जखमी झालेला व मेडिकल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रसादने सायंकाळी पोलिसांना सांगितले. हे दुकान पहिल्या मजल्यावर असून समोरून जिना आहे. वर आवाज आला तेव्हा खालील दुकानातून एक वृद्ध वर धावून गेला. गोळीबाराचा आवाज बाहेरही आला. लोक गोळा होत असतानाच आरोपी पिस्तुलाचा धाक दाखवित पळून गेले. त्यामुळे तेथे दहशत निर्माण झाली.
मारेकऱ्यांनी गोळीबार केला. दोन गोळ्यांचे कवच दुकानात सापडले. त्यात क्रमांक आहेत. त्यावरून हा देशी कट्टा नसून परवानाप्राप्त पिस्तुलातून झाडण्यात आल्याचे तसेच .२२ प्रकारचे हे पिस्तुल असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. यासंदर्भात शस्त्रनिर्मिती तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. दुकानात सीसी कॅमेरे नसल्याने पोलिसांची अडचण झाली. मात्र, दुकानात एक मोबाईल सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने सराफा दुकानदारांमध्ये संतापाची लाट उसळली. अयोध्यानगर सुवर्णकार संघटना तसेच शहरातील विविध सराफा दुकानदारांसी सभा घेऊन या घटनेचा निषेध केला. विजय ठवकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. अजय निनावे, अरुण गुहे, जितेंद्र खापेकर, प्रमोद हर्षे, मनोज गावंडे, हरीश टेटे, निनाद सव्वाशेरे व अनेक व्यापाऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो