शिक्षकास सात वर्षे सक्तमजुरी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> शिक्षकास सात वर्षे सक्तमजुरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शिक्षकास सात वर्षे सक्तमजुरी Bookmark and Share Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
मलकापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिनकर हरिभाऊ बावणे या शिक्षकास पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, दोन हजार रुपये दंड व पत्नीस २० हजार रुपये नुकसान भरपाई अशी शिक्षा आज ठोठावली आहे.
या खटल्याच्या पाश्र्वभूमीनुसार, प्रमिला दिनकर बावणे हिचे लग्न आरोपी दिनकर हरिभाऊ बावणे यांच्याशी १९९८ साली झाले होते. लग्नानंतर आरोपी हा त्याचे पत्नीशी दारू पिऊन वाद घालून छळ करीत असे. त्यामुळे प्रमिला ही तिचे माहेरी राहत होती. असहाय परिस्थितीविरुद्धचे खावटी प्रकरण मागे घ्यावे म्हणून आरोपी तिचा छळ करीत होता. घटनेच्या दिवशी प्रमिला ही माहेरी स्वयंपाक करीत असताना आरोपी हा तेथे आला व प्रमिलाच्या मुलाच्या हातातील लाकडी बॅट घेऊन स्वयंपाकघरात गेला, यावेळी त्याने खावटीची केस मागे घे असे सांगून क ोऱ्या स्टॅम्पवर सही मागितली. याला नकार देताच आरोपीने प्रमिलाचे डोक्यावर बॅटने मारून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी दिनकरविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे तसेच सादर करण्यात आलेले आठ साक्षीदार व सरकारी अभियोक्ता अविनाश तांदुळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य़ धरून मलकापूर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. शिंदे यांनी निकाल दिला. या प्रकरणात आरोपी दिनकर हरिभाऊ बावणे यास दोषी ठरवून न्यायाधीशांनी त्यास सात वष्रे सक्तमजुरीची शिक्षा, दोन हजार रुपये दंड व पत्नीस २० हजार रुपये नुकसान भरपाई अशी शिक्षा ठोठावली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो