भरदुपारी सराफा व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> भरदुपारी सराफा व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भरदुपारी सराफा व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या Bookmark and Share Print E-mail

* मानेवाडा मार्गावरील खानखोजे नगरात खळबळ
खास प्रतिनिधी , नागपूर
मानेवाडा मार्गावरील खानखोजे नगरात शनिवारी भरदुपारी एक वाजताच्या सुमारास एका सराफा व्यापाऱ्याची अनोळखी आरोपींनी गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली. विजय ऊर्फ मोंटू ठवकर हे मरण पावलेल्या सराफा दुकानदाराचे नाव असून त्याचे मानेवाडा मार्गावरील खानखोजे नगरात ठवकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव रमण ठवकर यांचा विजय लहान भाऊ. विजयच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
आज सकाळी साडेदहा वाजता विजयने दुकान उघडले. प्रसाद नावाच्या नोकरासह तो दुकानात होता. दुपारी एक वाजताच्या सुमारास तिघे दुकानात आले. प्रसाद समोर होता. काही मिनिटातच तिघांनी प्रसादला लोखंडी रॉडने मारायला सुरुवात केली. ते पाहून विजय धावला. त्यांनी आरोपींना अडवले. आरोपी प्रसादला सोडून विजयकडे वळले. तिघांपैकी एकाने पिस्तुल काढून गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी विजयच्या छातीत शिरली आणि तो खाली कोसळला. आरोपी तातडीने दुकानाबाहेर रस्त्यावर आले. पांढऱ्या रंगाच्या मारुती ८०० कारमधून ते सुसाट पळून गेले. या घटनेने त्या परिसरात खळबळ उडाली. कुणीतरी नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाकडून सूचना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव वांढरे, सुरेश शिंदे, सहायक निरीक्षक विजय आकोत यांच्यासह हुडकेश्वर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवदे, सहायक पोलीस आयुक्त बाळकृष्ण पवनीकर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माधव गिरी तातडीने तेथे आले.
पोलिसांनी जखमी नोकर प्रसादला आधी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. विजयचा मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दखल करून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी ज्या कारमधून पळाले त्याचा क्रमांक पोलिसांना मिळाला. त्याआधारे शोध घेतला असता ती कार काही दिवसांपूर्वी सोनेगाव पोलिसांच्या हद्दीतून चोरीस गेली असल्याचे उघड झाले. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस सर्व पैलूंनी तपास करीत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. आमदार दीनानाथ पडोळे, शहर काँग्रेस अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, युवक काँग्रेसचे अतुल कोटेचा, तसेच सराफा संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी आले. घटनास्थळ तसेच शवागारापुढे अनेकांनी गर्दी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो