नकारात्मक स्थिती हाताळू शकतो-वढेरा
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> नकारात्मक स्थिती हाताळू शकतो-वढेरा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नकारात्मक स्थिती हाताळू शकतो-वढेरा Bookmark and Share Print E-mail

नवी दिल्ली, /पीटीआय
alt

‘डीएलएफ’ कंपनीकडून लाभ मिळवल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी अखेर या प्रकरणात मौन सोडले असून कोणतीही नकारात्मक स्थिती हाताळण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वढेरा यांच्यावरील आरोपावरून काँग्रेस व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वढेरा असे म्हणाले की, ते नकारात्मक स्थिती हाताळू शकतात. आपण अनेकदा वाईट परिस्थितीला तोंड दिलेले आहे, प्रिय व्यक्ती गमावलेल्या आहेत, यापेक्षा वाईट काय असू शकते असे ते म्हणाल्याचे समजते.
दरम्यान, अर्थमंत्री पी.चिदंबरम हे वढेरा यांच्या बचावासाठी धावून आले असून त्यांनी मुंबईत असे सांगितले की, दोन व्यक्तींमधील खासगी व्यवहार हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रश्नांकित केले जाऊ शकत नाहीत. काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी फेटाळताना, कशाची चौकशी करायची असा प्रतिप्रश्न केला.
‘डीएलएफ’ कंपनीने असा दावा केला आहे की, वढेरा व त्यांच्या कंपन्यांशी संबंधित व्यावसायिक संबंध हे व्यक्तिगत पातळीवरचे आहेत व नैतिकतेच्या उच्च मानदंडानुसार व पारदर्शकतेच्या तत्त्वानुसार आम्हाला कुठलेही राज्य सरकार व  सरकारी अधिकारी यांच्याकडून कुठलेही नियमबाह्य़ लाभ मिळालेले नाहीत. ‘डीएलएफ’ या कंपनीने म्हटले आहे की, आम्ही कुठलीही बिनव्याजी कर्जे दिलेली नाहीत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो