वायुसेनेपुढेही सायबर क्राईमची समस्या -एअर मार्शल चंद्रा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> वायुसेनेपुढेही सायबर क्राईमची समस्या -एअर मार्शल चंद्रा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वायुसेनेपुढेही सायबर क्राईमची समस्या -एअर मार्शल चंद्रा Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी , नागपूर
वायुसेनेपुढेही सायबर क्राईम ही मोठी समस्या असल्याची माहिती अनुरक्षण कमांडचे एअर मार्शल जगदीश चंद्रा यांनी दिली. भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमांडच्या ८० व्या स्थापना दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत एअर मार्शल जगदीश चंद्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 माहिती तंत्रज्ञानाची वेगाने प्रगती होत आहे. ज्या गतीने ही प्रगती होत आहे त्याच वेगाने सायबर क्राईमची समस्या वाढतच आहे. भारतीय वायुसेनाही त्याला अपवाद नाही. सायबर क्राईम ही वायुसेनेपुढील मोठी समस्या आहे. जगातील कुठल्याही कोपऱ्यात बसून हँकर गुप्त साईटला नुकसान पोहोचवतात. एवढेच नाही तर त्याचा गैरवापर करण्याने समस्या वाढते. त्यामुळे सायबर क्राईमवर विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे, असे चंद्रा म्हणाले.
आमच्याकडे प्रशिक्षण देणाऱ्या विमानाची कमतरता होती. ती हॉकमुळे बऱ्याच अंशी काहीशी दूर झाली आहे. काही विमाने आली आहेत आणि आणखी काही येत्या दोन वर्षांत येणार आहे. काही विमानाची निर्मिती  भारतातच हिंदुस्थान एरनॉटिक्समध्ये केली जाणार आहे. या विमानाचे तंत्रज्ञान आम्हाला मिळणार, पण त्याला काही कालावधी लागेल. सध्या केवळ तीस टक्के विमान व यंत्रसामुग्रीचे उत्पादन केले जात आहे. सत्तर टक्के इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. हे व्यस्त प्रमाण बदलण्याची गरज आहे. आपल्या देशातच जास्तीत जास्त उत्पादन करण्याची गरज आहे. वायुसेनेत अत्याधुनिक विमानांबरोबरच पायाभूत सुविधांचा विकासही महत्त्वाचा आहे. देशांतर्गत उत्पादन वाढ मेंटेनन्स कमांडला अपेक्षित आहे. मेंटेनन्स कमांडमध्ये संसाधनात कुठलीही कमतरता नाही. क्षमतेत वाढ व गुणवत्तेत सुधारणेची गरज आहे. औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी सक्षम औद्योगिक संपर्क व अंतर्गत क्षमता वाढविण्यासाठी मेंटेनन्स कमांड सतत प्रयत्नशील आहेत. आकाशातील सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच आरोग्य कल्याण यावर विशेष लक्ष द्यावयाचे आहे.
वास्तविक पाहता नव्या विमानाचा अनेक सूक्ष्म चाचण्या घेतल्यानंतरत ते ताफ्यात समाविष्ट करण्यात येते. सध्या भारताकडे असलेल्या मिग फॅमिलीमधील बहुतेक विमानामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याचा वापर होत आहे. सूर्यकिरण विमानांचा वापर सध्या प्रशिक्षणासाठी सुरू आहे. त्यामुळेच एअर शो बंद आहेत. लवकरच हॉक विमानांच्या माध्यमातून एअर शो लोक पाहू शकतील. सेनादलात भ्रष्टाचाराला स्थान नाही. गैरप्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते. प्रशिक्षणासाठी विमान तयार करणे एक मोठी प्रक्रिया आहे. किमान चार वर्षे कित्येक तास ते उडविले जाते, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. भारतीय वायुसेनेला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. एअर मार्शल एस. श्रीराम, एअर व्हाईस मार्शल एस. एस. क्लेर, टी. नागराज, डी. के. पांडे, प्रवीण कुमार, एअर कमोडोर एस. डब्लू. गोसेवाडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो