रॉबर्ट वढेरा यांचा प्रतिहल्ला
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> रॉबर्ट वढेरा यांचा प्रतिहल्ला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रॉबर्ट वढेरा यांचा प्रतिहल्ला Bookmark and Share Print E-mail

केजरीवाल यांचे आरोप हीन लोकप्रियतेसाठी

पीटीआय
नवी दिल्ली
सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी रॉबर्ट वढेरा यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे उद्भवलेल्या नव्या वादाची दुसरी फेरी रविवारी रंगली. केजरीवाल यांनी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाच्या लोकप्रियतेसाठी आपल्यावर हे खोटे आणि बदनामीकारक आरोप केले आहेत, असा बचाव वढेरा यांनी केला, तर आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देणे वधेरा यांनी टाळले आहे, याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले.
देशातील अग्रगण्य बांधकाम कंपनी असणाऱ्या डीएलएफ कंपनीच्या मेहेरबानीमुळे सोनिया गांधी यांचे जावई असणाऱ्या वढेरा यांनी केवळ तीन वर्षांत ३०० कोटी रुपयांची मालमत्ता उभी केली. याकामी त्यांना दिल्ली, राजस्थान आणि हरयाणा या राज्य सरकारांनीही नियमबाह्य़ मदत केली, असा सनसनाटी आरोप केजरीवाल व भूषण यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. वढेरा यांनी शनिवारीच या आरोपांचे खंडन केले, मात्र रविवारीही त्यांनी नव्याने या आरोपांना उत्तर दिले.
केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार व खोटे आहेत, या आरोपांमुळे आपली बदनामी झाली आहे, केजरीवाल नवा राजकीय पक्ष स्थापन करीत आहेत, या पक्षाच्या लोकप्रियतेसाठीच त्यांनी हा हीन मार्ग अवलंबला आहे, असा दावा ४२ वर्षीय वढेरा  यांनी केला. संबंधित सर्व कायद्यांच्या चौकटीतच आपल्या कंपनीचे व्यवहार झाले असून कंपनीच्या आर्थिक लेख्यांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटले आहे, असे ते म्हणाले.
दुसरीकडे केजरीवाल यांनी वधेरा यांच्या या दाव्यांचा समाचार घेतला. वढेरा आमच्यावर काय आरोप करीत आहेत, त्याचे आम्हाला सोयरसुतक नाही, मात्र त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेविषयी आम्ही जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांविषयी थेट उत्तर देणे त्यांनी टाळले आहे. मूळ मुद्दय़ाला बगल देऊन ते भलताच खुलासा करीत आहेत, याप्रकरणी डीएलएफने एक पत्रक काढून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. वढेरा  हे डीएलएफच्या भूमिकेशी सहमत आहेत की ते स्वतंत्र खुलासा देणार आहेत, याची आम्ही वाट बघत आहोत, असे केजरीवाल म्हणाले.  दरम्यान, केजरीवाल यांनी केलेले आरोप निराधार असल्याचा दावा डीएलएफ कंपनीने एका पत्रकाद्वारे केला. वढेरा यांना कोणत्याही प्रकारे झुकते माप देण्यात आले नाही, तसेच कोणत्याही राज्य सरकारकडून नियमबाह्य़ सवलती घेऊन त्याचा लाभ वढेरा यांना देण्यात आलेला नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.     

केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे निराधार व खोटे आहेत, या आरोपांमुळे आपली बदनामी झाली आहे, केजरीवाल नवा राजकीय पक्ष स्थापन करीत आहेत, या पक्षाच्या लोकप्रियतेसाठीच त्यांनी हा हीन मार्ग अवलंबला आहे - रॉबर्ट वढेरा

आरोप काय?
देशातील अग्रगण्य बांधकाम कंपनी असणाऱ्या डीएलएफ कंपनीच्या मेहेरबानीमुळे सोनिया गांधी यांचे जावई असणाऱ्या वढेरा यांनी केवळ तीन वर्षांत ३०० कोटी रुपयांची मालमत्ता उभी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो