सुटीतल्या शिबिरांवर नियंत्रण कुणाचे?
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> सुटीतल्या शिबिरांवर नियंत्रण कुणाचे?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सुटीतल्या शिबिरांवर नियंत्रण कुणाचे? Bookmark and Share Print E-mail

उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा  
मुलगा गमावलेल्या पालकांची याचिका

प्रतिनिधी, मुंबई, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
दिवाळी तसेच उन्हाळी सुटय़ांमध्ये विविध शिबिरे, गिर्यारोहण, जंगल सफारी आयोजित करणाऱ्या खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारची काही योजना अस्तित्वात आहे का? नसेल तर ती आखण्यात येणार आहे का? अशी विचारणा करतानाच त्याबाबत ३० नोव्हेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. अशी विशेष योजना आखण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली.

त्याची दखल घेत न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
मुलुंड येथील रहिवासी असलेल्या अनिल आणि सुनीता महाजन या दाम्पत्याने ही जनहित याचिका केली आहे. या दाम्पत्याचा १५ वर्षांचा मुलगा हर्षल हा ‘सह्य़ाद्री अ‍ॅडव्हेन्चर फाऊंडेशन’ने उन्हाळी सुट्टीनिमित्त आयोजित केलेल्या गिर्यारोहण शिबिरासाठी कुलू-मनाली येथे गेला होता. आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून या शिबिरात सामील झालेल्या हर्षलची कुलू येथे पोहोचल्यानंतर तब्येत बिघडली. कॅम्पमध्ये सहभागी झालेला चमू उंच ठिकाणी पोहोचला असता ताप असलेल्या हर्षलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. २००६च्या मे महिन्यात ही घटना घडली होती.
 हर्षलला ताप असतानाही त्याला ट्रेकिंगमध्ये सहभागी करणाऱ्या ‘सह्य़ाद्री अ‍ॅड्व्हेन्चर फाऊंडेशन’विरुद्ध महाजन दाम्पत्याने घटनेनंतर लगेचच ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक मंचाने २००९ मध्ये फाऊंडेशनला जबाबदार धरत महाजन दाम्पत्याला नुकसानभरपाई म्हणून दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले.  अपिलातही महाजन दाम्पत्याच्या बाजूने निर्णय लागला. परंतु ही संस्था नोंदणीकृत नसल्याने नुकसानभरपाईची रक्कम अद्याप महाजन कुटुंबीयांना मिळवून देण्यात अडचणी निर्माण होत आहे. आपल्यासोबत घडलेली ही घटना अन्य कुणाच्या आयुष्यात घडू नये याकरिता महाजन दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेत विविध खासगी संस्थांच्या शिबिरांवर नियंत्रण ठेवणारी योजना आखण्याची मागणी केली आहे.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो