राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेस तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेस तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेस तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Bookmark and Share Print E-mail

खोपोली,
के.टी.एस.पी. मंडळ संचालित बी. एल. पाटील तंत्रनिकेतनमध्ये नुकत्याच इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स या पदविका अभ्यासक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने तंत्र ऊर्जा आणि कॉम्पट्रॉन-१२ या दोन विषयांवर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत राज्यातील एकूण १०० तंत्रनिकेतनमधील सुमारे ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत एनर्जी कॉन्झव्‍‌र्हेशन, अ‍ॅटोमेशन, रिन्यूएबल एनर्जी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी व अन्य विषयांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले. बी. एल. पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी. एन. देशमुख, प्राचार्य जी. बी. भिलवडे यांच्या सूत्रबद्ध व शिस्तबद्ध नियोजनाखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन तंत्रनिकेतनचे चेअरमन विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविकात बोलताना प्राचार्य देशमुख यांनी स्पर्धेमागील उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य भिलवडे यांनी या स्पर्धेचे महत्त्व विशद केले. उद्घाटन विजय पाटील यांनी उपस्थित स्पर्धकांना उद्बोधक मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या स्पर्धेत इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम विभागात भायखळा येथील एम.एच. सबुसिद्दिकी पॉलिटेक्निकचा
विद्यार्थी नूर खान, ठाण्याच्या व्ही.पी.एम. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी यश मोरे व महेश घाडगे व भायखळ्याच्या सबुसिद्दिकी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी अकिल शेख अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
सबुसिद्दिकी पॉलिटेक्निकचा विद्यार्थी अबरार शेख व खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी अतुल पोरे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले. या पारितोषिकविजेत्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मेथड्स ऑफ रूरल कम्युनिकेशन, रिसेंट टेक्निक्स इन एनर्जी कॉन्झव्‍‌र्हेशन, न्यू डेव्हलपमेंट्स इन हाय व्होल्टेज इंजिनीअरिंग, लेटेस्ट ट्रेन्ड्स इन इल्युमिनेशन इंजिनीअरिंग व रिसेंट टेक्निक्स इन एनर्जी कॉन्झव्‍‌र्हेशन इन ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले होते. नवी मुंबईच्या लोकमान्य टिळक इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राध्यापिका नीलम पिंजारी, तळेगाव-पुणे येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता ओमकार वर्तले यांनी याप्रसंगी परीक्षकांची भूमिका बजाविली होती.
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागात खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनची विद्यार्थिनी नमिता सोनावणे, नेरुळच्या डी. वाय. पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी वेदिका धमाल व अंकिता मांगले, अंबरनाथच्या एस. एस. जोंधळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनी ज्योती साहू व तेजश्री मोहिते अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. या विजेत्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे हॅकिंग क्लाऊड कॉम्प्युटिंग व सायबर क्राइम अ‍ॅण्ड सिक्युरिटी या विषयांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले होते. ऐरोली येथील श्रीराम पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. जे. मॅथ्यू व ब्लू स्टार इन्फोटेक लिमिटेडचे आॉफ्टवेअर इंजिनीअर एस. जे. साळुंके यांनी या प्रसंगी परीक्षक म्हणून काम पाहिले होते.
इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स विभागात खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी संस्कृती कुलकर्णी व स्वरदा जुन्नरकर, खारघरच्या आर.आय.ओ.टी. पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सैफ इस्माईल व योगेंद्र देशमुख, बी. एल. पाटील तंत्रनिकेतन खोपोलीचे विद्यार्थी लोकेश पाटील व चिन्मय गोंधळेकर अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांनी अनुक्रमे व्हच्र्युअल की बोर्ड, नॅनोटेक्नॉलॉजी व रोबोटिक्स या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले होते. या प्रसंगी ऐरोलीच्या श्रीराम पॉलिटेक्निकचे प्रा. आर. एन.मन्धे व भारती विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख ए. जयलक्ष्मी यांनी परीक्षकांची भूमिका बजावली होती.
विजेत्या विद्यार्थ्यांना खोपोलीच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य देशमुख, प्राचार्य भिलवडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. परीक्षकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केल्याबद्दल मनस्वी समाधान व्यक्त केले. अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती विशद करून सहभागी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली. त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. स्पर्धकांनीही मनोगत व्यक्त करून स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञानात भर पडल्याचे सांगितले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी बी. एल. पाटील तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. शेवटी प्रा. दीक्षित यांनी आभार मानले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो