‘गांधी-विनोबा विचारप्रेरित सेवाकार्य समाजासमोर येण्याची आवश्यकता’
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> ‘गांधी-विनोबा विचारप्रेरित सेवाकार्य समाजासमोर येण्याची आवश्यकता’
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘गांधी-विनोबा विचारप्रेरित सेवाकार्य समाजासमोर येण्याची आवश्यकता’ Bookmark and Share Print E-mail

कर्जत,
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते राष्ट्रसंत पूजनीय विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता चालविण्यात येत असलेल्या शाळेचे सेवाकार्य समाजासमोर आलेच पाहिजे, असे प्रतिपादन कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा वैदेही पुरोहित यांनी केले आहे. विनोबा मिशन या संस्थेच्या वतीने कर्जतमध्ये चालविण्यात येणाऱ्या विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाचे औचित्य साधून एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे उद्घाटन वैदेही पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. विनोबा  मिशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या या शाळेचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे त्या म्हणाल्या. या शाळेमध्ये सध्या आदिवासी समाजातील तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबांतील ४० कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या अशा महत्त्वाच्या सेवाकार्याला सक्रिय सहकार्य करण्याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी आवर्जून पुढे यावे, असे आवाहन वैदेही पुरोहित यांनी या वेळी केले. या निमित्ताने याच समारंभामध्ये गांधी विचारांवर आयोजिण्यात आलेल्या एका विशेष चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ सवरेदयी कार्यकर्ते सुभाष पाटील, विमल मुंडे, भीमराव कासराळे आणि नंदकुमार झावरे यांनी भाग घेतला. समारंभाच्या प्रारंभी वैदेही पुरोहित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुताचा हार अर्पण करण्यात आला.
सकाळच्या सत्रामध्ये सामूहिक स्वच्छतेचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या निमित्ताने महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या ग्रंथांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते.  विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि या परिसरातील नागरिकदेखील या समारंभास आवर्जून उपस्थित राहिले होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो