नांदगाव प्रकल्पातील बंदराला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा विरोध
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> नांदगाव प्रकल्पातील बंदराला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा विरोध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नांदगाव प्रकल्पातील बंदराला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा विरोध Bookmark and Share Print E-mail

ठाणे,
पालघर तालुक्यातील नांदगावतर्फे तारापूर येथे जे. एस. डब्ल्यू. इन्फ्रास्ट्रक्चर (जिंदाल) कंपनीला बारमाही व्यापारी बहुद्देशीय जहाजी माल हाताळण्यासाठी बंदर विकसित करण्याच्या प्रकल्पाची प्रदूषण निर्माणविषयक आज झालेल्या जनसुनावणीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आणि अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विविध मुद्दय़ांवर जोरदार आक्षेप नोंदवून सुमारे दहा हजार जनसमूहाच्या साक्षीने या परिसराला उद्ध्वस्त करणारे बंदर रद्द करण्याची मागणी केली.
नांदगावतर्फे तारापूर बंदर उभारणीसाठी प्रदूषणविषयक जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर औद्योगिक वसाहतीत अप्पर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर आयोजित केली होती. त्यात उपविभागीय अधिकारी शैलेश नवल, तहसीलदार सुरेंद्र नवले, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या समितीसमोर महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, सुधीर तामोरे, अशोक अंभिरे, राज्यमंत्री राजेंद्र गावीत, माजी आमदार मनीषा निमकर, आमदार विवेक पंडित, खासदार बळीराम जाधव, मनसे जिल्हा प्रमुख कुंदन संखे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रभाकर राहुल आणि शेकडो जणांनी आणि विविध सहकारी संस्था, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांनी हरकती नोंदविल्या.
नांदगाव प्रकल्पाविषयी संक्षिप्त अहवाल मराठीत दिलेला नाही. प्रकल्पासाठी किती जागा व्यापली जाईल, खर्चाचे विवरण, प्रकल्पादरम्यान होणारे ड्रेझिंग यांची तांत्रिक माहिती दिलेली नाही.
प्रकल्पाचे मूळ ठिकाण जलवेग भंजकाचे ठिकाण, डिझाईन आणि त्याचा समुद्राच्या लाटांवर होणारा परिणाम व त्यापासून बदलणाऱ्या समुद्री प्रवाहाची दिशा, त्यापासून आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर काय परिणाम होणार आहे, याची शास्त्रोक्त माहिती दिलेली नाही. याशिवाय जलचर प्राण्यांची प्रजननाची ठिकाणे, माशांच्या जातीप्रमाणे त्यांचा प्रजननाचा काळ आणि ऋतू यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या ठिकाणच्या तिवरीच्या झाडांची संख्या, त्यावर होणारा दुष्परिणाम, स्थानिक ग्रामपंचायतींना कंपनीने कोऱ्या सीडी दिल्याने त्यात कोणत्याही प्रकारची माहिती नाही. याबाबतचे शेकडो आक्षेप घेऊन त्याप्रमाणे निवेदने देण्यात आली. या ठिकाणचा मच्छीमारी व्यवसाय उद्ध्वस्त होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
जे. एस. डब्ल्यू. इन्फ्रास्ट्रक्चर (जिंदाल) कंपनीने नांदगाव येथे ३० वर्षांसाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर बंदर उभारणीचे प्रस्तावित आहे. तारापूर अणू केंद्रापासून ५ कि.मी. अंतरावर नवापूर, दांडी, उच्छेली, मुरबे व सातपाटी मच्छीमार बंदरापासून ४ किमी अंतरावर हे बंदर होणार असल्याने संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार उद्ध्वस्त होणार असल्याने या बंदराला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा विरोध आहे. प्रस्तावित बंदर समुद्रात पहिल्या टप्प्यात १६० एकर क्षेत्रावर होणार असल्याचा कंपनीचा दावा असून या बंदरामुळे औद्योगिक विकास साधता येणार असून संपूर्ण परिसराचा विकास होणार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. शिवाय या बंदरामधून जिंदाल, टाटा, विराज व अन्य स्टील उद्योगांतून १.७० दशलक्ष टनांची आयात व १.१० दशलक्ष टनांची निर्यात होऊ शकणार आहे. त्याशिवाय टेक्स्टाईल, रासायनिक खते, औषधे यांचीही आयात-निर्यात होणार असून २.६५ दशलक्ष टनांचा बल्क कार्गो व कन्टेनर वाहतूक होणार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो