मुंबई-दिल्ली कॉरिडोरला रायगडातील शेतकऱ्यांचा विरोध
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> मुंबई-दिल्ली कॉरिडोरला रायगडातील शेतकऱ्यांचा विरोध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुंबई-दिल्ली कॉरिडोरला रायगडातील शेतकऱ्यांचा विरोध Bookmark and Share Print E-mail

प्रकल्पाला जमीन न देण्याचा जनजागृती मेळाव्यात शेतकऱ्यांचा निर्धार
हर्षद कशाळकर
रायगड जिल्ह्य़ातील रोहा तळा आणि माणगाव परिसर मुंबई-दिल्ली कॉरिडोर प्रकल्पांतर्गत विकसित केला जाणार आहे. औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मितीच्या नावाखाली येथील सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. जागतिकीकरण विरोधी कृती समितीने या प्रकल्पाविरोधात माणगाव इथे शेतकरी जनजागृती मेळावा घेऊन हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचे जाहीर केले.
औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मितीसाठी मुंबई-दिल्ली कॉरिडोर विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत सहा राज्यांतील ४ लाख ३६ हजार ८३६ चौरस  किलोमीटरचे क्षेत्र संपादित केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशातील १८ टक्केजनता बाधित होणार आहे. राज्यातील जवळपास दीड लाख एकर क्षेत्राचा मुंबई-दिल्ली कॉरिडोरमध्ये समावेश असणार आहे. या प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेत उद्योग, ऊर्जा प्रकल्प, बंदरे, विमानतळ, पंचतारांकित कॉलनी, पंचतारांकित विद्यापीठे आणि करमणूक केंद्रे उभारली जाणार आहे.
रायगड जिल्ह्य़ातील दिघी पोर्ट परिसराची या प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली आहे. यात तळा, रोहा आणि माणगाव तालुक्यांतील ६९ गावांचा समावेश असून २४ हजार २०७ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. याचा फटका तीन तालुक्यांतील ९ हजार ७१५ शेतकऱ्यांना बसणार आहे. मात्र या प्रकल्पाची कोणतीच माहिती प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही.
त्यामुळे जागतिकीकरण विरोधी कृती समितीने माणगाव इथे जनजागृती मेळावा घेऊन प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवला. या मेळाव्याला शेकाप नेते एन. डी. पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजनही उपस्थित होत्या. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादित करून भांडवलदारांच्या घशात घातल्या जाणार असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
या प्रकल्पात जपानसह विविध आंतराष्ट्रीय कंपन्या येणार असून त्यांना सेझप्रमाणेच विविध सवलती दिल्या जाणार आहे. राज्यात आजही १७ लाख हेक्टर पडीक जमीन आहे. शिवाय राज्यात बंद असलेल्या उद्योगांची संख्या ४ लाख ८४ हजार एवढी आहे, मात्र तरीही कोकणातील सुपीक जमीन संपादित करून हा कॉरिडोर विकसित केला जातो, त्यामुळे या प्रकल्पाला ठाम विरोध करण्याचा निर्णय आजच्या मेळाव्यात घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पासाठी जमिनी देणार नसल्याचे आज शेतकऱ्यांनी जाहीर केले. सरकार शेतकऱ्यांना गृहीत धरत असल्याचा आरोप या वेळी शेकाप नेते एन. डी. पाटील यांनी केला. सरकारला शेतकऱ्यांच्या जागा घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्या सार्वजनिक कामासाठी, इथे मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन भांडवलदारांना दिल्या जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतजमिनी नष्ट करून देशातील १२१ कोटी जनतेला लागणारे धान्य सरकार कुठे पिकवणार, असा सवाल त्यांनी
केला.
तर मूठभर लोकांच्या विकासासाठी सरकार ही योजना राबवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन यांनी केला. देशातील १८ टक्केलोक या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. म्हणजेच जवळपास पावणेचार कोटी लोकांना प्रकल्पाचा फटका बसेल. यापैकी ५० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत, असे गृहीत धरले तरी संपूर्ण प्रकल्पात केवळ ३० लाख एवढीच रोजगारनिर्मिती होणार आहे. मग उरलेल्या लोकांना सरकार वाऱ्यावर सोडणार का, असा सवाल महाजन यांनी केला. रायगड जिल्ह्यात ओएनजीसी, सिडको, जेएनपीटी, एमआयडीसी यांसारखे अनेक प्रकल्प आले आहेत. त्यांच्या प्रकल्पाग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काय हाल झालेत ते आपण अनुभवले आहे, त्यामुळे या प्रकल्पामुळे बाधित कुटुंबाचे योग्य पुनर्वसन होईल, असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल, त्यामुळे प्रकल्पाला आमचा विरोध असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो