पणती होऊन जळत राहणेही महत्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> पणती होऊन जळत राहणेही महत्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पणती होऊन जळत राहणेही महत्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी Bookmark and Share Print E-mail

पुण्याच्या डॉ. संजय पुजारी यांचा डॉ. वसंत पवार पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी, नाशिक, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२

संपूर्ण विश्वाला प्रकाश देणे आपणांस शक्य नसले तरी, पणती होऊन जळत राहाणेही महत्वाचे होय, असा सल्ला माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी पुण्याचे प्रसिध्द एड्स तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी यांना दिला. आ. डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतीनिमित्त येथील निलवसंत मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रथम ‘डॉ. वसंत पवार स्मृती योगदान पुरस्कार’ रविवारी रावसाहेब थोरात सभागृहातील कार्यक्रमात डॉ. पुजारी यांना धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना धर्माधिकारी यांनी डॉ. पुजारी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. एखाद्याच्या कार्याची किंमत समाजास फार उशिरा कळते. पुजारी यांचे वय बघता, त्यामानाने त्यांच्या कार्याची किंमत खूप लवकर समजली. हा पुरस्कार त्यांना भविष्यात अधिक कार्यासाठी त्यांना प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.  
पुरस्कार स्विकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पुजारी यांनी असे पुरस्कार मिळणे म्हणजे आपल्या कार्याविषयी माहिती देण्याची संधीच असल्याचे आपण मानतो, असे नमूद केले. एड्सग्र्स्तांविषयी कार्य सुरू केल्यानंतर एका कार्यातून दुसरे कार्य उभे राहात गेले. गरजा निर्माण झाल्या, त्याप्रमाणे उपाय शोधत गेलो. या क्षेत्राने आपणास खूप काही शिकविले. प्रारंभीच्या काळात तर मित्र आपणास ‘एड्सकुमार’ म्हणून संबोधत, अशी आठवणही डॉ. पुजारी यांनी सांगितली. एड्स ही वैद्यकीय समस्या नाही तर, सामाजिक समस्या आहे. एड्स हा मधुमेह आणि रक्तदाब यांसारखाच आजार असून औषधे नियमितपणे घेतल्यास कोणताही धोका नसतो. आयुष्य वाढवून उपयोग नसतो, तर त्याची गुणवत्ताही वाढविणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रत्येकाने एड्सविषयक चाचणी करून घेणे आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. भारतात दारिद्र्य, निरक्षरता आणि लैिगक शिक्षणाचा अभाव, ही एड्स नियंत्रणापुढील अडथळे आहेत. त्यासाठी सामाजिक धोरण बदलण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. पुजारी यांच्या पत्नी बिंदा पुजारी, पुरस्कार समिती सदस्य वनाधिपती विनायकदादा पाटील, शंकरराव कोल्हे, बाळासाहेब वाघ, हेही उपस्थित होते. प्रारंभी फाऊंडेशनच्या प्रमुख प्राची पवार यांनी प्रास्ताविकात पुरस्कार सुरू करण्यामागील कारणमीमांसा केली. वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक या तीन क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी डॉ. वसंत पवार स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मानपत्राचे वाचन सुधीर कुलकर्णी यांनी केले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो