गणेशोत्सवामुळे ठाण्यात पंक्चरली वाहने
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> गणेशोत्सवामुळे ठाण्यात पंक्चरली वाहने
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गणेशोत्सवामुळे ठाण्यात पंक्चरली वाहने Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
समाजातल्या सर्वच स्तरांतील लोकांना एकत्र आणणारा गणेशोत्सव संपल्यानंतर काही दिवसांतच ठाण्यातील टायरवाल्यांकडे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची रीघ लागली आहे. भर रस्त्यात मांडव टाकून केलेल्या सजावटी गणेशोत्सव संपल्यानंतर आवरताना या सजावटीत लागणारे खिळे, चुका (छोटे खिळे) मात्र रस्त्यातच पसरल्याने वाहनांवर ही वेळ ओढवली आहे. ठाण्यातील विविध ठिकाणी असलेल्या वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी आणि टायरवाल्यांनी, अनंतचतुर्दशीपासून किमान पंधरा वाहने पंक्चर काढण्यासाठी आल्याचे नमूद केले.
 त्यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही विविध ठिकाणी रस्ते अडवून गणेशोत्सवासाठी मांडव टाकलेले दिसतात. या मांडवांत आकर्षक सजावट करण्यासाठी खिळ्यांचा, किंवा चुकांचा वापर केला जातो. गणेशोत्सव पार पडल्यानंतर मांडव आणि सजावट आवरण्याचे काम सध्या ठाण्यातील काही रस्त्यांवर चालू आहे.ही सजावट आवरताना मोठमोठय़ा गोष्टी सर्वच कामगारांनी उचलून नेल्या असल्या, तरी छोटे, डोळ्यांना न दिसणारे खिळे आणि चुका मात्र रस्त्यातच पडल्या आहेत.
 हे खिळे वाहनांच्या टायरमध्ये घुसून वाहने पंक्चर होण्याच्या घटना गेल्या आठवडय़ात वारंवार घडल्या आहेत. गेल्या चार पाच दिवसांत आमच्याकडे पंक्चर काढण्यासाठी किमान पंधरा वाहने आली. या सर्वच वाहनांच्या टायरमध्ये लहान चुका घुसल्याने पंक्चर झाले होते, असे तीन पेट्रोलपंप येथील राजेश या टायरवाल्याने सांगितले. त्याचप्रमाणे पाचपाखाडी येथील साई टायर वर्क्‍स येथेही गेल्या आठवडय़ात अशाच प्रकारच्या चुकांमुळे पंक्चर झालेली किमान दहा वाहने आली होती.मात्र याबाबत काही मंडळांच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो