कल्याण- डोंबिवलीतील रिक्षाचालकांना मीटर नको,भाडेवाढ हवी!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> कल्याण- डोंबिवलीतील रिक्षाचालकांना मीटर नको,भाडेवाढ हवी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

कल्याण- डोंबिवलीतील रिक्षाचालकांना मीटर नको,भाडेवाढ हवी! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
मोटार वाहन कायद्यानुसार ऑटोरिक्षांना मीटरसक्ती असली तरी कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालक आणि त्यांच्या चालक-मालक संघटनांनी ती धाब्यावर बसवली आहे. मनमानेल त्या प्रकारे पैसे उकळणारे आणि मीटर न टाकणारे रिक्षाचालक पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर मात्र मुंबई, नवी मुंबई ठाण्याप्रमाणे मीटरप्रमाणे दरवेळेस भाडेवाढ करून घेत आहेत. ढिम्म सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सुस्त ‘आरटीओ’ अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्यामुळे सर्वसामान्य प्रवासी मात्र हतबल झाला आहे.
 कल्याण-डोंबिलीतील प्रवाशांना शेअर पद्धतच हवी असल्याचे कारण पुढे करत तसेच जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, अधिकृत रिक्षातळावर रिक्षा उभ्या न करता रस्ता अडवून, वाहतुकीला अडथळा होईल आणि पादचाऱ्यांना चालता येणार नाही, अशा बेशिस्तीने रिक्षा उभ्या करणे, डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल पार करावा लागतो म्हणून मनमानेल तसे भाडे सांगणे, असे प्रकार करून रिक्षाचालक गेल्या अनेक वर्षांपासून मनमानेल तसे भाडे उकळून प्रवाशांची लूटमार करत आहेत. स्थानिक विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक, आमदार आदींकडेच येथील रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व आहे. त्यामुळे हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी नेहमीच लाखो प्रवाशांचा विचार न करता मुठभर मुजोर रिक्षाचालकांची बाजू घेत ढिम्म राहात असल्याचे नेहमी दिसून आले आहे. हकीम समितीच्या शिफारसीनुसार मुंबई, ठाणे येथील रिक्षांचे किमान भाडे आता १५ रुपये होईल तर त्याच वेळी कल्याण-डोंबिवलीतील रिक्षांचे किमान भाडे आता १९ रुपये होणार आहे ते ही मीटर न टाकता हे विशेष.
‘आरटीओ’कडे रिक्षाचे पासिंग करण्यापुरते मीटर सुस्थितीत दाखवले जाते. एकदा का पासिंग झाले की हे मीटर केवळ शोभेपुरते राहते. इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती झाल्यानंतर काही रिक्षाचालकांनी हे मीटर लावले आहेत. पण ते कधीही टाकले जात नाहीत. मोटारवाहन कायद्यानुसार रिक्षाचालकांना मीटर सक्तीचेच केले जावे तसेच प्रवासी रिक्षात बसल्यानंतर त्याला शेअर की मीटर पद्धतीने जायचे आहे, त्याप्रमाणे रिक्षाचालकाने जावे, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे मात्र मुजोर रिक्षाचालकांचे लाड पुरवून सर्वसमान्य प्रवाशांना मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो