रेल्वेस्थानकांत सापडतात दररोज तीन लहान बालके
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रेल्वेस्थानकांत सापडतात दररोज तीन लहान बालके
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रेल्वेस्थानकांत सापडतात दररोज तीन लहान बालके Bookmark and Share Print E-mail

नऊ महिन्यांत सापडली ९५२ मुले
प्रतिनिधी
मुंबई
मुंबईतल्या रेल्वेस्थानकांतून लहान मुले चोरी होण्याच्या घटना घडत असतानाच रेल्वेच्या विविध स्थानकांत दररोज सरासरी तीन लहान मुले सापडत असल्याची बाब समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१२ पर्यंत मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर तब्बल ९५२ मुले सापडली होती. त्यापैकी अनेकांना त्यांच्या पालकांपर्यत पोहोचविण्यात आले असले तरी अद्याप १०८ मुलांच्या पालकांचा शोध लागलेला नाही.
मायानगरी मुंबईचे आकर्षण सर्वानाच आहे. मुंबईत काम मिळेल, आपल्या भविष्याला मार्ग सापडेल या आशेने अनेक जण मुंबईत येत असतात. परंतु घरातून भांडून, घर सोडून किंवा कुणाच्या भुलथापांना पडून, अजाणतेपणाने अनेक लहान मुले मुंबईला दाखल होत असतात. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत जानेवारीपासून सप्टेंबर २०१२ पर्यंत विविध स्थानकांत ९५२ अल्पवयीन मुले सापडली होती. त्यात ६५३ मुले आणि २९९ मुली आहेत. म्हणजेच, दररोज मुंबईच्या रेल्वेस्थानकांत ३ मुले सापडत आहेत. रेल्वे पोलिसांनी यातील ६५३ मुलांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले आहे. उर्वरित २९४ मुलांना सुधारगृहात पाठवले होते. यापैकी १७७ मुलांना पालकांकडे सुपूर्द देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तरीसुद्धा १०८ मुले अद्यापही पालकांच्या प्रतीक्षेत आहेत.
याबाबत माहिती देताना रेल्वेच्या महिला आणि बाल विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल म्हणाले की, मुंबईच्या आकर्षणापोटीही मुले घर सोडून मुंबईला पळून येतात. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ या राज्यांतून येणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मुंबईत आल्यावर ही मुले मग भिकाऱ्यांच्या तावडीत सापडतात. मोठे झाल्यावर भीक मिळत नाही मग आपोआपच गुन्हेगारीकडे वळतात. या मुलांना भिकेच्या पैशांची चटक लागलेली असते. त्यामुळे सुधारगृहातून पळून पुन्हा ही मुले भीक मागायला येतात. एकप्रकारे रेल्वेस्थानकांत या मुलांची गुन्हेगारीची कार्यशाळाच सुरू असते, असेही पाल यांनी सांगितले.
या मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडविण्याचा रेल्वे पोलिसांचा प्रयत्न असून अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविल्या जाणार आहेत.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो