फौजदारी चौकशी टाळण्यासाठी खातेनिहाय चौकशी?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> फौजदारी चौकशी टाळण्यासाठी खातेनिहाय चौकशी?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

फौजदारी चौकशी टाळण्यासाठी खातेनिहाय चौकशी? Bookmark and Share Print E-mail

‘उच्चपदस्थांना संरक्षण’ देण्यासाठी शासनाचा देखावा
उमाकांत देशपांडे
मुंबई
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील गैरव्यवहाराच्या चौकशीत वडनेरे समितीने गंभीर ठपके ठेऊनही ‘उच्चपदस्थांना संरक्षण’ देण्यासाठी फौजदारी कारवाई टाळून वेळ घालविण्यासाठी खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरून वादळ उठले असताना राज्य शासन काहीतरी पावले टाकत आहे, हे उच्च न्यायालयापुढे दाखविता यावे आणि जनमानसातही तसा संदेश जावा, यासाठी खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे व्यथित होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यावर गेले दोन वर्षे रेंगाळलेली या महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंजुरीनंतर काढण्यात आले. त्यासाठी एवढा विलंब का लागला, याचे कोणतेही स्पष्टीकरण शासनाकडे नसून या ४५ अधिकाऱ्यांना पुन्हा महत्वाच्या पदांवर सेवेत ठेऊन चौकशीने काय साधले जाणार आहे? वास्तविक महामंडळातील २००६ ते २०१० या काळातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे काम माजी जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांना मार्च २०१० मध्ये देण्यात आले होते. त्यांनी सविस्तर चौकशी करून निविदा प्रक्रियेत नियम व कायद्यातील तरतुदींची कशी पायमल्ली करण्यात आली, हे स्पष्ट केले होते. अनेक गंभीर ठपके त्यांनी ठेवले होते. कंत्राटदारांकडून करोडो रूपयांचा लाभ उठविण्यासाठी प्रकल्पांची मूळ किंमत अनेक पटींनी वाढविण्यात आल्याचे दिसून आले होते.
गोसीखुर्द सारख्या महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पासह अन्य प्रकल्पांच्या कामांमध्ये शासकीय तिजोरीतील पैशांची लूट करण्यासाठी हे गैरव्यवहार केल्याचे उघड होऊनही तब्बल दोन वर्षे सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी चौकशीची पावले टाकण्यात येत आहेत. याप्रकरणी अजित पवारांसह अन्य उच्चपदस्थांवर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने सीबीआय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर करण्यात आली आहे. त्यावर १२ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सरकारला न्यायालयापुढे बाजू मांडताना अडचण होऊ नये, यासाठी खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले गेल्याचे समजते. वास्तविक वडनेरे समितीच्या अहवालानंतर फौजदारी तपास यंत्रणेकडे गुन्हा नोंदविण्यासाठी काम सोपविणे आवश्यक होते. दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई टाळून केवळ खातेनिहाय चौकशीचे धोरण कोणाला संरक्षण देण्यासाठी स्वीकारण्यात आले? फौजदारी चौकशी चालू असताना खातेनिहाय चौकशी सुरू ठेवता येते? त्यामुळे सरकारला जर याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे वडनेरे समितीच्या अहवालावरून दिसून येत असेल, तर केवळ खातेनिहाय चौकशी का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
४५ अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. या गैरव्यवहारासाठी केवळ सेवांर्तगत कारवाई पुरेशी नसताना ही धूळफेक कशासाठी आणि अधिकाऱ्यांना सेवेत ठेऊन ती साध्य होणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो