सिंचन घोटाळ्यातील ४५ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सिंचन घोटाळ्यातील ४५ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिंचन घोटाळ्यातील ४५ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश Bookmark and Share Print E-mail

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी मुख्य कार्यकारी संचालक  देवेन्द्र शिर्के यांचा समावेश
प्रतिनिधी
ठाणे
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील वडनेरे समितीने ठपका ठेवलेल्या ४५ अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीला अखेर दोन वर्षांनी मुहूर्त सापडला आहे. या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असून, त्यात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी मुख्य कार्यकारी संचालक  देवेन्द्र शिर्के यांचा समावेश आहे.
ठाणे येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. विदर्भातील सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या एकसदस्यीय वडनेरे समितीने २०१० मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्यात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या ४५ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र या अधिकाऱ्यांच्या चौकशीस विलंब झाल्याच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी इन्कार केला. या प्रकरणात खूप गुंतागुंत होती. त्याची सरकारी पातळीवर चौकशी करण्यात वेळ गेला, असे ते म्हणाले.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची शनिवारी भेट झाली होती. त्याबाबत विचारले असता, या भेटीत आम्ही राज्यातील दुष्काळी परिस्थिती, विकासाचे प्रश्न या विषयांवर चर्चा केली. अन्य कोणतेही विषय चर्चेला नव्हते, असे चव्हाण यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनाचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या सहा बँकांना केंद्र शासनाने वैद्यनाथ समितीच्या माध्यमातून आर्थिक आधार द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बँकांवरील आर्थिक संकट दूर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भातील महत्त्वकांक्षी गोसीखुर्द पाटबंधारे प्रकल्प व इतर काही प्रकल्पांतील गैरव्यवहार प्रकरणी ४५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याने अधिकारीवर्गात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पाटबंधारे प्रकल्पांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अस्वस्थ होऊन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडलेल्या अजित पवार यांचे खास विश्वासू व जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या प्रस्तावानुसारच मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे. जलसंपदा विभागाचे सचिव देवेंद्र शिर्के यांचीही चौकशी होणार असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर अकराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गोसीखुर्द व इतर काही पाटबंधारे प्रकल्पांतील भ्रष्टाचार प्रकरणी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक व जलसंपदा विभागाच्या सध्याचे सचिव व  एक मुख्य अभियंता, एक अधिक्षक अभियंता, १२ कार्यकारी अभियंता यांच्यासह ४५ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोसीखुर्द तसेच नागपूर व अमरावती विभागातील काही प्रकल्पांचे निकृष्ट दर्जाचे झालेले बांधकाम, प्रकल्पांचा वाढलेला संशयास्पद खर्च, त्यात झालेला गैरव्यवहार याची चौकशी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे माजी सचिव नंदकुमार वडनेरे व माजी मुख्य अभियंते एस.के. मेंढगिरी यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र समित्यांनी चौकशी करुन शासनाला अहवाल सादर केला होता. त्यावर विधिमंडळात चर्चा झाली होती. चौकशीत ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता, अशा १४ अधिकाऱ्यांची या पूर्वीच चौकशी सुरु करण्यात आली आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. इतर अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासनही विधिमंडळात देण्यात आले होते. त्यानुसार आठ-दहा दिवसांपूर्वी तसा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ४५ अधिकाऱ्यांच्या चौकशीला मान्यता दिली आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली. चौकशीच्या फेऱ्यात जलसंपदा विभागाचे सचिवही अडकल्याने या विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो