अजित पवारांच्या काळातील १२ जलसिंचन प्रकल्पाच्या खर्चात अवास्तव वाढ!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> अजित पवारांच्या काळातील १२ जलसिंचन प्रकल्पाच्या खर्चात अवास्तव वाढ!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अजित पवारांच्या काळातील १२ जलसिंचन प्रकल्पाच्या खर्चात अवास्तव वाढ! Bookmark and Share Print E-mail

सहा हजारांवरुन २६ हजार कोटींवर उड्डाण
प्रतिनिधी
मुंबई
कोटय़वधी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्याबाबत राज्य शासनाने श्वेतपत्रिका जारी करण्याचे ठरविले असले तरी त्यामुळे नेमका घोटाळा बाहेर येण्याची शक्यता कमीच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अजित पवारांनी जलसंपदा मंत्री असल्याच्या काळात विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या अखत्यारीतील ज्या १२ प्रकल्पांना मंजुरी दिली होती त्यात अवास्तव वाढ असल्याचे आढळून आले आहे. सर्वच प्रकल्पांच्या खर्चात वाढ असली तरी काही प्रकल्पांबाबतची अवास्तव वाढ अनाकलनीय असल्याचे दिसून येते.
विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या अखत्यातरीत येणाऱ्या तब्बल ३८ प्रकल्पांना १५ जानेवारी ते १८ ऑगस्ट २००९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. मूळ सहा हजार ६७२ कोटींच्या प्रकल्पाची किंमत तब्बल २६ हजार ७२२ कोटींवर गेली होती. सर्वच प्रकल्पांचे खर्च दुप्पट झाले. परंतु यंगळखेडा (गढचिरोली), पासलगाव (चंद्रपूर), पंधरी (अमरावती), लोनवडी (बुलढाणा), हुमन नदी (चंद्रपूर), धापेवाडा (गोंदिया), निम्नपेढी (अमरावती), पेंच (नागपूर), बेंबळा (यवतमाळ), निम्न पेनगंगा (यवतमाळ), निम्न वर्धा (वर्धा), भगाडी (अमरावती), या १२ प्रकल्पातील खर्च कमालीचा वाढल्याचे दिसून येत आहे.
यंगळखेडा प्रकल्पाचा मूळ खर्च फक्त ५२ कोटी होता. तो १७७ कोटींवर पोहोचला तर पासलगाव उपसा सिंचन प्रकल्पाचा खर्च १९३ कोटींवरून ७०३ कोटी तर पंधारी मध्यम प्रकल्पाचा खर्च १७९ कोटींवरून ६०२ कोटींवर पोहोचल्याचे आढळून येते. लोनवडीच्या प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च २८४ कोटी होता तर हुमन नदी प्रकल्पाची मूळ किंमत फक्त ३३ कोटी होती. ती अनुक्रमे ९२९ आणि एक हजार १६ कोटींवर कशी पोहोचली याबद्दल या प्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीनेही आश्चर्य व्यक्त केले आहे. धापेवाडा प्रकल्पाचा खर्च ७८ कोटींवरून १८५ कोटी तर निम्नपेढी प्रकल्पाचा खर्च १६१ कोटींवरून५९४ कोटी गेल्याचेही आढळून आले आहे. पेंच, बेबंळा, निम्न वर्धा आणि भगाडी या प्रकल्पांचे खर्च अनुक्रमे ९३९ (३००), २१७६(१२७८), १० हजार ४२९ (१४०२) आणि ५४३ (१९५) कोटी इतका आहे. कंसात मूळ खर्चाचे आकडे दिले आहेत.
या प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी देताना व्यवस्थापकीय संचालकांना डावलण्यात आले आहे. अजित पवार यांच्या मर्जीतील कार्यकारी संचालक    देवेद्र शिर्के यांनी मंजुरीसाठी मारलेले शेरेही मजेशीर आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी अनामत मंजूर करताना शिर्के यांनी अशी अनामत रक्कम देणे कसे योग्य आहे, याचेही शेरे मारले आहेत. अनामत रकमेबाबत विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांनी म्हटले आहे की, आपल्या कंपनीला जिगाव आणि पेढी प्रकल्पासाठी आपल्याला १६ कोटी अनामत मिळाले. परंतु त्यापैकी जिगावसाठी दिलेली अनामत रक्कम एप्रिल २०१२ मध्ये परत केली तर पेढी प्रकल्पासाठी दिलेली अनामत रक्कम कंत्राटाच्या देयकातून वळती झाल्याचा दावा केला आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो