र्हु! आता जे.के.रोलिंग बच्चेकंपनीसाठी पुस्तक लिहिणार
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> र्हु! आता जे.के.रोलिंग बच्चेकंपनीसाठी पुस्तक लिहिणार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

र्हु! आता जे.के.रोलिंग बच्चेकंपनीसाठी पुस्तक लिहिणार Bookmark and Share Print E-mail

पीटीआय
लंडन
‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ हे प्रौढांसाठी लिहिलेले पुस्तक गाजत असताना आता हॅरी पॉटर फेम लेखिका जे.के.रोलिंग यांनी आपले पुढचे पुस्तक मात्र पुन्हा लहान मुलांसाठी असेल, असा वादा इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायर येथील साहित्य मेळाव्यात बोलताना केला.
‘‘मी पुढे जे काही लिहिणार आहे ते किंवा पुढे जे प्रकाशित करणार आहे ते मुलांसाठी असेल,’’ असे श्रीमती रोलिंग यांनी सांगितले. त्यांनी चाहत्यांना सांगितले की, माझ्याकडे भरपूर नवनवीन साहित्यिक कल्पना आहेत, त्या माझ्या लॅपटॉपमध्ये तयार आहेत. त्या नवीन काय लिहिणार आहेत याचे रहस्य मात्र त्यांनी सांगितले नाही.
‘‘माझे पुढचे पुस्तक हे हॅरी पॉटर मालिका वाचणाऱ्या वयोगटापेक्षा लहान असलेल्या मुलांसाठी असेल,’’ असे रोलिंग म्हणाल्या.
सध्या रोलिंग यांची ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ ही प्रौढांसाठी लिहिलेली कादंबरी गाजत आहे. गेल्याच महिन्यात ती प्रकाशित झाली. त्यात पॅगफोर्ड या काल्पनिक शहरात बॅरी फेअरब्रदर यांच्या निधनानंतर होणाऱ्या पालिका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने असलेल्या परिस्थितीवर आधारित कथानक आहे.
आजच्या साहित्य मेळाव्यात श्रीमती रोलिंग यांनी या पुस्तकातील एक उतारा सादर केला. या वेळी चाहत्यांची खूपच गर्दी झाली होती. अनेकांनी त्यांना फुले दिली, काहींनी पत्रेच दिली.
‘‘प्रौढांसाठी पुढचे पुस्तक मी काय लिहिणार आहे हे मला माहित आहे व सध्या मी किशोरवयीन गटापेक्षाही लहान मुलांसाठी पुस्तक लिहित आहे,’’असे रोलिंग म्हणाल्या.
चेलटेनहॅम रेसकोर्स येथे झालेल्या साहित्य मेळाव्यात चाहत्यांनी जे प्रश्न विचारले त्यावर त्यांनी एक गुपित सांगितले. रोलिंग म्हणाल्या की, माझ्या तीनही मुलांना मी झोपताना गोष्टी सांगते. त्या गोष्टी खास त्यांच्यासाठी बनवून सांगत असते त्यामुळे त्या प्रकाशित केल्या जाणार नाहीत.
‘‘‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ ही इ.एल. जेम्स यांची खपाचे सर्व विक्रम मोडणारी पुस्तक मालिका मी वाचलेली नाही; पण तुमचा कल तसे वाचण्याकडे असेल तर अशा वाचकांना मी ती पुस्तके वाचण्याची शिफारस करेन,’’ असे रोलिंग म्हणाल्या.    

जे.के.रोलिंग यांची साहित्यवचने
‘हॅरी पॉटर मालिका वाचणाऱ्या मुलांपेक्षाही लहान वयोगटातील मुलांसाठी पुढचे पुस्तक लिहिणार.’
‘माझ्या तीन मुलांना झोपवताना मला खास त्या वेळी सुचलेल्या गोष्टी सांगते.’
‘खपाचे विक्रम मोडणारी ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ ही पुस्तक मालिका मी वाचलेली नाही. ज्यांना तसलेच काही वाचायचे असेल त्यांच्यासाठी जरूर ती पुस्तके वाचा अशी शिफारस करीन.’

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो