चीनमध्ये सुट्टय़ांचा चंगळवाद
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> चीनमध्ये सुट्टय़ांचा चंगळवाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चीनमध्ये सुट्टय़ांचा चंगळवाद Bookmark and Share Print E-mail

अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नवा उपाय

पीटीआय
बीजिंग
आर्थिक पेचप्रसंगामुळे निर्यात कमी होऊन अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आता चीनने वस्तू व सेवांची देशांतर्गत मागणी वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोकांना प्रवासासाठी प्रदीर्घ रजा मंजूर केल्या असून त्यामुळे ते खर्चही करू लागले आहेत. लोकांनी सुटीच्या काळात अब्जावधी डॉलर खर्च केले असून त्यामुळे वस्तूंची देशांतर्गत मागणी वाढली आहे.
चंगळ झाली कशी?
३० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सुवर्ण सुट्टी सप्ताहात लोकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. राष्ट्रीय दिन व शरद ऋतूच्या मध्यावधीचा मुहूर्त साधून चीन सरकारने ही खेळी केली आहे. देशभरात लोक रस्ते, रेल्वे व विमाने या मार्गाने प्रवास करीत आहेत व त्यानिमित्ताने खरेदी करीत आहेत. ३० सप्टेंबरपासून खरेदीस उतरलेल्या चिनी लोकांची संख्या अंदाजे ३६ कोटी २० लाख इतकी आहे. महामार्गावर लाखो मोटारी धावत असून वेगवेगळ्या ठिकाणाहून बीजिंगला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महत्त्वाच्या ११९ ठिकाणी ६० लाख लोक सुटीच्या आठवडय़ातील पहिल्या दोन दिवसांत डेरेदाखल झाले.
सुट्टय़ांचा सुवर्ण सप्ताह
कालावधी- ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर
उद्देश- पर्यटन व देशांतर्गत खरेदी वाढवणे
परिणाम- लोक वस्तूंची खरेदी करतात,
मौजमजेवर खर्च करतात त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते.
किती लोक सहभागी- ३६ कोटी २० लाख
सवलती- एकतर मोठी सुट्टी व मोटारींना टोलमधून सूट
चंगळ केली किती?
देशांतर्गत खरेदी वाढावी व आर्थिक उलाढाल वाढावी यासाठी सरकारने नवीन धोरण आखले व त्यात द्रुतगती मार्गावर सातपेक्षा कमी आसन क्षमतेच्या प्रवासी मोटारींची वाहतूक टोल फ्री केली. चीनच्या वसंतोत्सवात पंधरा दिवस सुटी दिली जाते, त्यात १.३ अब्ज लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात म्हणजे पर्यटन करतात व त्यामुळे खरेदी होते. परिणामी आर्थिक उलाढाल वाढते. चीनमध्ये पर्यटन व्यवसाय हा अर्थव्यवस्थेला उभारी देत आहे. २०११ पासून अंतर्गत व बाह्य़ पर्यटनात चीनने आघाडी घेतली आहे, त्यातून ३५ अब्ज डॉलरची कमाई झाली होती. मे दिन, ड्रॅगन बोट महोत्सव यानिमित्तानेही सरकार मोठय़ा सुट्टय़ा देत असून त्या वेळी प्रवासाच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात भेट वस्तूही खरेदी केल्या जातात. खाणेपिणे व मौजमजेवर खर्च होतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळते. चीनमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ ३६ टक्के वाटा हा देशांतर्गत आर्थिक उलाढालींचा आहे, बाकी सगळे उत्पन्न हे निर्यातीतून मिळते. चीनची अर्थव्यवस्था यापुढेही निर्यातीवर अवलंबून राहिली तर अर्थव्यवस्था संकटात येईल हे तेथील सरकारने जाणले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो