नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार - गडकरी
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार - गडकरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार - गडकरी Bookmark and Share Print E-mail

alt

नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर २०१२
आगामी २०१४ सालच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे आत्ताच सांगणे कठिण असले तरी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे या पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी रविवारी मान्य केले.   
सीएनएन-आयबीएन या वाहिनीला मुलाखत देताना गडकरी यांनी हे वक्तव्य केले. अडवाणी, अरूण जेटली, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी यांसारख्या अनेक नेत्यांमध्य़े पंतप्रधान होण्याची पात्रता असल्याचं ते म्हणाले. हे सर्व लोकनेते असून यांपैकी काही नेते हे पक्षासाठी थिंक टॅंक म्हणूनही काम पाहतात. पंतप्रधानपदासाठी उमेदवाराबाबत आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.    
लोकसभा निवडणुकीनंतरच निर्णय घेण्यात येईल, असं गडकरी म्हणाले. निवडणुकीनंतर आम्हाला किती जागा मिळतात त्या आधारावर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल, असंही ते पुढे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणं हे भाजपचं पहिलं ध्येय असून त्यानंतरच बसून पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल.  
लोकसभा निवडणुकीच्या आधी एनडीएने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केल्य़ाचा गडकरींनी इन्कार केला. त्याचप्रमाणे एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या जनता दल-युनायटेडसोबत काही वाद असल्याचेही त्यांनी नाकारले.      
ममता बनर्जी यूपीए सरकारच्या विरोधात आणणा-या अविश्वास ठरावाला भाजपचा शंभर टक्के पाठिंबा असेल, असंही गडकरी म्हणाले. त़ृणमूल कॉंग्रेस सरकारमधून बाहेर पडल्यानंतर यूपीएकडे पुरेसं संख्याबळ शिल्लक राहिलं नसल्याचं ते म्हणाले.  
अजय संचेतींसोबत असणा-या व्यावसायिक संबंधांबाबतच्या आरोपांबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, जर कॉंग्रेसने हे सिध्द करून दाखवले तर मी राजकारण सोडयला तयार आहे. अजय संचेती किंवा शरद पवार यांच्यासोबत माझे व्यावसायिक संबंधझ असल्याचे कॉंग्रेसने अथवा प्रसारमाध्यामांनी पुरावे सादर करण्याचेही आव्हान गडकरी यांनी दिले. जी व्यक्ती हे शोधून काढेल त्याला मी माझी संपत्ती दान करेल आणि राजकारणातूनव सन्यास घेईन असंही ते पुढे म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो