अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२०. शुद्धी
मुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२०. शुद्धी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२०. शुद्धी Bookmark and Share Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
काया, वाचा, मनानं अपावित्र्याचा त्याग म्हणजे शौच. आता परमात्मप्राप्ती हे जिवाचं जीवनध्येय आहे. त्यासाठी देह हा त्याचा आधार आहे. त्या जीवनध्येयाच्या आड येणाऱ्या गोष्टींपासून देहाला दूर राखणं हे झालं कायिक शौच. परमात्म्याचा जप मी वाणीनं करतो.

त्यामुळे त्या जीवनध्येयाच्या आड येणाऱ्या आत्मस्तुती आणि परनिंदा यांच्या सूक्ष्म मार्गानं स्वार्थ जोपासणाऱ्या, ‘मी’ चीच भलामण करणाऱ्या, जोपासना करणाऱ्या आणि चित्तात वासनेचा पाया पक्का करणारी चर्चा व चिंतन हा वाणीचा दुरुपयोग आहे. त्यापासून दूर राहाणे हे वाचिक शौच आहे. परमात्म्याचं स्मरण आणि मनन मनातच होते. त्या स्मरण आणि मननाच्या आड येणाऱ्या गोष्टींचा त्याग हे मानसिक शौच झाले. आता हे सोपं तर नाहीच. मुळात आपला जन्म कोणत्या ना कोणत्या अपूर्त वासनेच्या पूर्तीच्या ओढीने झालेला आहे. त्यामुळे साहजिकच आपला वासनेकडे ओढा आहे. जन्मल्यापासून आपल्या देहाइतकी दुसरी कुणाचीच सोबत आणि साह्य़ आपल्याला नाही. जन्मापासून मनाइतकं आपल्या जवळचं दुसरं कुणीही नाही. मनाला वासनेची ओढ आहे आणि त्या पूर्तीसाठीचं साधन केवळ देह आहे. मनाला पक्वान्न खाण्याची आवड आहे, हात-तोंड-पचनसंस्था केवळ ते खाण्यास आणि पचवण्यास साह्य़ करणारी स्थूल साधने आहेत. सुखावणाऱ्या गोष्टी, वस्तू, व्यक्ती पाहाण्याची ओढ मनाला  आहे. डोळे आणि त्या प्रतिमेची मेंदूत नोंद करणारे मज्जातंतू, ज्ञानतंतू हे साधनमात्र आहेत. मनाला परशरीरसुख भोगण्याची ओढ आहे आणि त्यासाठी त्याचा स्वतचा कर्मेद्रियं आणि ज्ञानेंद्रियंयुक्त देह हा निव्वळ उपकरणवत् आहे! जोवर देहाचं (म्हणजे खरं तर मनाचंच!) सुख हेच एकमात्र सुख आहे, असं मन मानतं तोवर ते देहमर्यादेपलीकडील सुखाची कल्पनाही करू शकत नाही. ते देहबद्ध स्थूल सुखाभासापलीकडे जाऊही शकत नाही. हे सुख कितीही स्थूल, नश्वर आणि तात्पुरतं असलं तरी तेच जिवाला सर्वश्रेष्ठ वाटतं. त्यामुळे या सुखाच्या प्राप्तीचा एकमेव आधार असा जो ‘देह’ त्याला जपणं ही जिवाची आत्यंतिक आणि सहज ऊर्मी असते. जिवाचे सर्व मनोव्यापार हे त्या एकाच कार्यात जुंपले असतात. मग हे ‘शौच’ साधायचं कसं? त्यासाठी ‘नियमा’चं जे दुसरं उपांग आहे त्या ‘संतोषा’कडे वळावे लागेल. मुळात मनात वासनात्मक ज्या ओढी आहेत त्यांचं मूळ कशात आहे? त्यांचं मूळ माझ्याच अंतरंगातील अतृत्प्तीत आहे. दृश्यातलं, स्थूलातलं, भौतिकातलं काहीतरी मिळवायचं आहे म्हणून मी अतृप्त आहे आणि ते मिळालं की मी तृप्त होईन, असं मला वाटतं. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. त्याचा एक परिणाम असा की जे मिळालेलं नाही, त्याच्या दुखानं मी अतृप्त असल्याने जे माझ्याकडे आहे त्याचाही खरा आनंद मला उपभोगता येत नाही. जे आहे त्याचंही खरं मोल मला उमगत नाही. जे आहे त्याचंही समाधान मला भोगता येत नाही.
चैतन्य प्रेम

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो