राष्ट्रपतींच्या ‘कॅग’ला कानपिचक्या
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> राष्ट्रपतींच्या ‘कॅग’ला कानपिचक्या
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

राष्ट्रपतींच्या ‘कॅग’ला कानपिचक्या Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
स्पेक्ट्रम, कोळसा खाणवाटप यातील गैरव्यवहारांप्रकरणी ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे देशाचे महालेखापरीक्षक (कॅग) आणि सरकार यांच्यात अविश्वासाची दरी वाढत जात असतानाच, कोणत्याही घटनात्मक संस्थेने आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन मर्यादेचे उल्लंघन करू नये, असे खडे बोल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी कॅगच्या परिषदेत सुनावले. अशा प्रकारे मर्यादेचे उल्लंघन केले तर संपूर्ण शासकीय यंत्रणेतच बेदिली माजेल, असा इशाराही मुखर्जीनी दिला.
कॅगच्या २६व्या परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना मुखर्जी म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत कॅगचे लेखापरीक्षण निव्वळ आकडय़ांची तपासणी न राहता व्यापक दृष्टिकोनातून ते सुरू असल्याचा मला आनंद आहे. मात्र, देशातील कोणत्याही घटनात्मक संस्थेने आपल्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास एकूणच यंत्रणेत नाहक बेदिली माजेल. कोणत्याही राष्ट्राच्या आयुष्यात अनेकदा एखादी संस्था दबावाखाली येऊ शकेल. मात्र जोपर्यंत आपल्याला मूलभूत लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या सर्वोच्च अधिकारावर विश्वास आहे, तोपर्यंत कोणत्याही संकटाला तोंड देता येईल.’
‘कॅग’ केवळ चीअरलीडर्स नाही
महालेखापरीक्षण विभागाचे काम केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रचनात्मक सूचना करण्याची भूमिकाही कॅगला पार पाडावी लागणार आहे, असे मत देशाचे कॅग विनोद रॉय यांनी या परिषदेत मांडले. कॅगची भूमिका केवळ चीअरलीडर्ससारखी राहिली नसून त्यांना आधीपेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल, असेही ते म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो