जुंदालला २० ऑक्टोबपर्यंत कोठडी
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> जुंदालला २० ऑक्टोबपर्यंत कोठडी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जुंदालला २० ऑक्टोबपर्यंत कोठडी Bookmark and Share Print E-mail

चौकशीदरम्यान मारहाण झाल्याचा आरोप
पीटीआय , नवी दिल्ली
alt

२६/११ हल्ल्यातील आरोपी आणि लष्कर ए तोयबा अतिरेकी अबू जुंदाल याला २० ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय तपास पथकाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. दरम्यान, यावर्षी जूनमध्ये अटक झाल्यानंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान आपला शारिरीक तसेच मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप जुंदालने यावेळी केला.जुंदाल याला जिल्हा न्या. एच.एस. शर्मा यांच्यासमोर हजर करण्यात आले. जून २०१२ मध्ये जुंदाल याला अटक करण्यात आल्यानंतर एकदाही चौकशीसाठी आपल्या ताब्यात देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करीत त्याची सखोल चौकशी करण्यासाठी त्याला १५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी एनआयएने केली होती. त्यावर एनआयएची मागणी मान्य करीत न्यायमूर्तीनी जुंदालची १२ दिवसांची कोठडी देण्याचे मान्य केले.
जुंदालचे वकील अक्रम खान यांनी एनआयएच्या मागणीला विरोध करताना न्यायालयाला सांगितले की, जुंदालने यापूर्वी झालेल्या चौकशीदरम्यान सर्व माहिती संबंधित यंत्रणांना दिली आहे. चौकशीदरम्यान त्याचा  मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. त्यामुळे आता एनआयएने पुढील चौकशीसाठी सदर यंत्रणांकडून आधीच उपलब्ध असलेली माहिती मिळवावी.
जामा मशीद हल्लाप्रकरणी जुंदालची अधिक चौकशी करायचे नसल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानंतर त्याला मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आले  होते. मुंबई एटीएसला जुंदाल याची २६/११ हल्लाप्रकरणी, जर्मन बेकरी स्फोट, नाशिक अकादमीवरील हल्ला आदीप्रकरणी चौकशी करायची होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जुंदालला पून्हा दिल्लीत आणण्यात आले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो