आईस्क्रीमची अंतराळ भरारी!
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> आईस्क्रीमची अंतराळ भरारी!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आईस्क्रीमची अंतराळ भरारी! Bookmark and Share Print E-mail

वृत्तसंस्था ,ह्य़ूस्टन
alt

भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम हिला लवकरच अंतराळ स्थानकात तिच्या आवडत्या आइस्क्रीमची अनोखी भेट मिळणार आहे. त्यासाठी नासाने एक व्यावसायिक मालवाहू कुपी सोडली आहे.
स्पेस एक्सच्या फाल्कन-९ अग्निबाणाने ही कुपी काल रात्री उशिरा कक्षेत पाठवली. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात विविध अन्नपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी व्यावसायिक अंतराळ कुपी पाठवण्याचा नवीन मार्ग शोधण्यात आला आहे. यापूर्वी स्पेस शटलच्या मदतीने ही रसद पोहोचविली जात असे. या कुपीत आइस्क्रीम व इतर पदार्थाचा ४५० किलो वजनाचा साठा आहे.  यातील अनेक पदार्थ हे प्रयोगांसाठी वापरले जाणार आहेत. अंतराळ स्थानकातील तिघा रहिवाशांसाठी चॉकलेट व्हॅनिला स्विर्ल हे आइस्क्रीम फ्रीझरमधून पाठवले आहे. ही कुपी सोडण्यात आली त्यावेळी अंतराळ स्थानक हे टास्मानियात ३६२ मैल उंचीवरून जात होते. विशेष म्हणजे अंतराळ स्थानकातील तिघांनीही या कुपीचे उड्डाण थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिले. या ड्रॅगनला पकडायला आम्ही सज्ज आहोत असे सुनीता विल्यम्सने रेडिओ संदेशातून नासाच्या ह्य़ूस्टन येथील जॉनसन अंतराळ केंद्राला सांगितले. तिने स्पेस एक्सच्या टीमला धन्यवादही दिले आहेत.
स्पेस एक्स व नासा यांच्या रसद पुरवठय़ासाठी यापूर्वीच करार झाला आहे. त्यात बारा उड्डाणे होणार असून त्यातील सीआरएस-१ हे पहिलेच उड्डाण आहे. अशा प्रकारची उड्डाणे ही अवकाश स्थानकातील वास्तव्यासाठी आवश्यक आहेत असे नासाच्या स्पेस स्टेशनचे संचालक सॅम शिमेमी यांनी सांगितले. नासाने या व्यावसायिक करारात स्पेस एक्स कंपनीला १.६ अब्ज डॉलर मोजले आहे.
ब्लू बेलचे आइस्क्रीम दुसऱ्यांदा अंतराळात
ड्रॅगन म्हणून संबोधल्या गेलेल्या या अवकाश कुपीतून पाठवण्यात आलेले आइस्क्रीम हे टेक्सासमधील ब्लू बेल क्रीमरीज डेअरीने तयार केलेले आहे. ह्य़ूस्टनमध्ये या आइस्क्रीमचे अनेक चोखंदळ शौकिन आहेत. सुनीता विल्यम्स हिचे सहकारी युरी मालेनचेन्को व अकिहिको होशिदे हे या अंतराळकुपीचा कॅनडार्म-२ हा यांत्रिक बाहू पकडून तिला अंतराळ स्थानकाशी जोडतील. यापूर्वीही ब्लू बेल आइस्क्रीम अंतराळात पाठवण्यात आले होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो