गो. बा. सकपाळ स्मृती-वक्तृत्व स्पर्धेत ओंकार गोराळे प्रथम क्रमांकाचा मानकरी
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गो. बा. सकपाळ स्मृती-वक्तृत्व स्पर्धेत ओंकार गोराळे प्रथम क्रमांकाचा मानकरी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गो. बा. सकपाळ स्मृती-वक्तृत्व स्पर्धेत ओंकार गोराळे प्रथम क्रमांकाचा मानकरी Bookmark and Share Print E-mail

खोपोली, ८ ऑक्टोबर :
ज्येष्ठ नागरिक संस्था चौकतर्फे ज्येष्ठ नागरिकदिनी सोमवारी लोकमान्य टिळक वाचनालय, चौक येथे गो. बा. सकपाळ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या खालापूर तालुका मर्यादित वक्तृत्व स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक, स्व. हुतात्मा भाई कोतवाल यांचे जीवनकार्य हे विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आले होते. या स्पर्धेत ओंकार हरी गोरोळे (डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय- वाशिवली), यश सुमंत शिंदे (सरनोबत नेताजी पालकर विद्यालय- चौक), प्रसाद संतोष पाटील (श्री छत्रपती विद्यालय- वावोशी), उत्कर्षां संजय वझरेकर (जे. एच. अंबानी स्कूल-लोधिवली), प्रणाली शरद कांबळे, (रा.जि.प. सेंट्रल स्कूल- माजगाव) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले. को. म. सा. प. शाखा- पनवेलच्या अध्यक्षा ज्योत्स्ना रजपूत, सदस्या स्मिता गांधी यांनी याप्रसंगी परीक्षक म्हणून काम पाहिले होते.
विजेत्यांना ज्येष्ठ नागरिक संस्था, चौकचे अध्यक्ष ग. के. कोशे, संयोजक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक- कवी यशवंत सकपाळ, खोपोली नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रिया जाधव, टिळक वाचनालयाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चंबावडे, माजी प्राचार्य सतीश पोरे यांच्या हस्ते पुस्तके बक्षीस स्वरूपात देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी रा. जि. परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणारे वडगावचे शिक्षक राजन पाटील, बाळासाहेब सावर्डे (मोहोपाडा), ज्येष्ठ नागरिक रामभाऊ कोशे, गंगू पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस होता त्या ज्येष्ठांना सन्मानित करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यात संजय वझरेकर, स्नेहल पोतदार, सुदेश महागावकर, सचिन केदारे यांनी आपल्या मनोगतात, वक्तृत्व स्पर्धेच्या व सत्कार सोहळ्याच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. चौकस्थित जनकल्याण ग्रामीण पतपेढीचे व्यवस्थापक राजेंद्र देशमुख यांनी याप्रसंगी साने गुरुजी कथामालेसाठी पतपेढीतर्फे दरमहा २०० रुपये देणगी स्वरूपात देण्यात येतील, अशी घोषणा केली. याप्रसंगी पनवेलचे ज्येष्ठ डॉ. अरुण रानडे यांनी नेत्रदान व देहदान या विषयावर व्याख्यान दिले. जिवंतपणी केलेले रक्तदान जसे श्रेष्ठदान ठरते तसे मृत्यूनंतर केलेले नेत्रदान व देहदान पण श्रेष्ठदान ठरते, असे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. मरणोत्तर नेत्रदानाने आपण दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकतो. देहदान केल्याने त्वचा व अन्य अवयवाचा इतरांना उपयोग होऊ शकतो.
तेव्हा नेत्रदान व देहदानासाठी चळवळ उभी करा. समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी झटा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. रानडे यांचे व्याख्यान उपस्थितांना अंतर्मुख करणारे ठरले. वक्तृत्व स्पर्धा, सत्कार सोहळा व व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक संस्था, टिळक वाचनालय यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच सकपाळ कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले होते. शेवटी गजानन पारठे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो