नाशिक जिल्हा कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी व रचना क्लब विजेते
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> नाशिक जिल्हा कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी व रचना क्लब विजेते
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नाशिक जिल्हा कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी व रचना क्लब विजेते Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी / नाशिक
डॉ. वसंत पवार यांच्या स्मरणार्थ जिल्हा कबड्डी संघटना आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्या वतीने डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतीनिमित्त येथील यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित ५९ व्या जिल्हा पुरुष व महिला कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी तर महिलांमध्ये रचना क्लबने अजिंक्यपद पटकाविले. २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत सांगली येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी या चाचणीतून संघ निवडला जाणार आहे. पुरुषांच्या गटात २८ तर महिलांच्या गटात पाच संघांनी सहभाग नोंदविला. पुरुषांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात क्रीडा प्रबोधिनीने पांढुर्लीच्या न्यु रणझुंजार तर दुसऱ्या सामन्यात ग्रामीण पोलीस संघाने मनमाड बॉइज संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात गुलालवाडीने नांदगावच्या श्रीरामनगर तर रचना क्लबने रचना विद्यालयाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनीने महेंद्र वानखेडेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा १६-१४ असा पराभव केला. महिलांमध्ये अपेक्षेप्रमाणे प्रियंका पाटील, अर्चना निकम, शीतल दाणे, सारिका जगताप या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर गुलावाडीचा ३२-१५ असा सरळ पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. अष्टपैलू खेळाडूचा किताब ग्रामीण पोलीस संघाचा खेळाडू कपालेश्वर ढिकले, तर महिलांमध्ये रचना क्लबच्या अर्चना निकमने पटकावला. मनमाड बॉइजविरुद्ध साखळीतील शेवटच्या सामन्यात आपला संघ पिछाडीवर असताना एकाच चढाईत चार गडी बाद करून सामन्याला कलाटणी देणाऱ्या क्रीडा प्रबोधिनीच्या प्रणव अहिरे यास उत्कृष्ट चढाईचा बहुमान मिळाला. यावेळी हाताला दुखापत झाल्याने प्रणव यास रुग्णालयामध्येही नेण्यात आले होते. महिलांमध्ये प्रियंका पाटीलने हा मान मिळविला. उत्कृष्ट पकड केल्याबद्दल शेखर अहिरे व तृप्ती झवेरी यांना गौरविण्यात आले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो