आरसीएफ कंपनीवर थळ ग्रामपंचायतीचा धडक मोर्चा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> आरसीएफ कंपनीवर थळ ग्रामपंचायतीचा धडक मोर्चा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

आरसीएफ कंपनीवर थळ ग्रामपंचायतीचा धडक मोर्चा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेडच्या थळ येथील प्रकल्पावर स्थानिक ग्रामपंचायतीने धडक मोर्चा काढला. प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारांना नोकऱ्या द्या आणि कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमारांना नुकसान भरपाई द्या,
अशी मागणी या वेळी करण्यात आली. थळ ग्रामपंचायतीने आज आरसीएफ कंपनीच्या प्रकल्पावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला स्थानिक जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी यांच्यासह सरपंच मानसी दळवी व गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प सुरू होऊन तीस वर्षे झाली असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या नोक ऱ्यांचा प्रश्न सुटला नाही, आजही प्रकल्पासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कंपनीत नोक ऱ्या मिळालेल्या नाहीत, असा आरोप या वेळी दळवी यांनी केला.
शिवाय आरसीएफ कंपनीच्या अमोनियासारख्या वायू प्रदूषणामुळे तुडाळ, वायशेत, भाल, बोरीस गुंजीस आणि लोणेरे गावातील शेतक ऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. कंपनीच्या प्रदूषणामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कंपनीने कोणतीही कारवाई केलेली नाही. आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत कंपनी प्रतिसाद देत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनीवर धडक मोर्चा काढला असल्याचे महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पग्रस्तांना नोक ऱ्या द्या, शेतकरी आणि मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या आणि कंपनीने ग्रामपंचायतीचे थकवलेले पैसे द्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या मागण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन या वेळी कंपनी प्रशासनाकडून देण्यात आले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो