नऊ गाव संघर्ष समिती आणि श्रमिक मुक्ती दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> नऊ गाव संघर्ष समिती आणि श्रमिक मुक्ती दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नऊ गाव संघर्ष समिती आणि श्रमिक मुक्ती दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नऊ गाव संघर्ष समिती आणि श्रमिक मुक्ती दलाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अंबा खोरे प्रकल्प कार्यान्वित करावा, शेतक ऱ्यांच्या जमिनी घेऊनही प्रकल्प न सुरू करणाऱ्या कंपन्यांकडून घेतलेल्या शेतजमिनी परत मिळाव्यात, खारेपाट विभागातील संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, यांसारख्या मागण्या या वेळी करण्यात आल्या.
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आज नऊ गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अंबा खोरे प्रकल्पाचे पाणी खारेपाटातील शेतीला मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी या वेळी केली. अंबा खोऱ्याचे सिंचनाचे पाणी उद्योगाला वळवले आहे. ते शेतीसाठी परत मिळाले पाहिजे. अंबा खोऱ्यातील डावा तीर कालवा आणि उजवा तीर कालवा याच्या एकूण लाभक्षेत्रासह एकात्मिक विकासाचा पथदर्शी आराखडा कार्यान्वित करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याचबरोबर खारेपाट विभागातील पटणी एनर्जी, सूर्या रोशनी, स्वील इंडिया, सुप्रीम पेट्रो यांसारख्या कंपन्यांनी शेतक ऱ्यांच्या जागा घेऊनही त्याचा वापर केलेला नाही, शिवाय त्यांनी या जागेवर प्रकल्पदेखील उभारलेले नाहीत. त्यामुळे या जागा शेतक ऱ्यांना परत कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
खारेपाट विभागातील खाडी आणि समुद्रालगतचे बंधारे असणारे संरक्षक बंधारे देखभालीअभावी कुचकामी झाले आहेत. त्यामुळे बंधारे फुटून खारेपाणी शेतात शिरण्याच्या घटनांमधे वाढ होते आहे. याचा परिणाम शेतजमीन नापीक होण्यावर होतो आहे. त्यामुळे बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि नापीक जमीन उपजाऊ होण्यासाठी नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. श्रमिक मुक्ती दलाचे राज्य निमंत्रक सतीश लोंढे, जिल्हा कार्यकारणीचे राजन भगत, प्रदीप पाटील आणि सुनील नाईक या वेळी उपस्थित होते.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो