रायगडच्या कबड्डी असोसिएशनवर शेकापची पकड
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> रायगडच्या कबड्डी असोसिएशनवर शेकापची पकड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रायगडच्या कबड्डी असोसिएशनवर शेकापची पकड Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग
रायगड जिल्हा कबड्डी  असोसिएशनवर शेकापने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. तब्बल १५ वर्षांनंतर झालेल्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक सदस्य वगळता सर्व जागांवर शेकापने आपले उमेदवार निवडून आणले. असोसिएशनच्या अध्यक्षपदी माजी मंत्री मोहन पाटील यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली.
पनवेलच्या कर्नाळ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत शेकापने पुन्हा एकदा कबड्डी असोसिएशनवरील आपली पकड सिद्ध केली. या वेळच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून विरोधकांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही. असोसिएशनच्या अध्यक्षपदी माजी मंत्री मोहन पाटील यांचीच फेरनिवड करण्यात आली. कार्यवाहपदी अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती आस्वाद पाटील यांची निवड करण्यात आली. तर आमदार जयंत पाटील यांची खजिनदारपदी वर्णी लागली.
रविवारी झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंत देशमुख यांनी काम पाहिले.
निवडणुकीत असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, पनवेलचे नगरसेवक प्रीतम म्हात्रे, हिराचंद पाटील, सूर्यकांत ठाकूर, गजानन मोकल, विजयराव मोरे यांची निवड झाली, कार्याध्यक्षपदी जनार्दन पाटील यांना संधी मिळाली. तर संजय मोकल, प्रमोद म्हात्रे, रमेश म्हात्रे, जालिंदरनाथ पाटील, हेमंत राऊळ, सदानंद धुमाळ, नरेश म्हात्रे, सुनील पाटील, कैलास पाटील, प्रफुल्ल पाटील, जनार्दन पाटील आणि लक्ष्मण गावंड यांना नवीन कार्यकारिणीत स्थान मिळले. खेळ आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असून शेकाप खेळात राजकारण करणार नाही, अशी ग्वाही या वेळी आमदार जयंत पाटील यांनी दिली.
यापुढे खेळाडू आणि संघटनेला आर्थिक मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपले कार्यकारी मंडळ प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो