श्रीवर्धनमध्ये रेतीचे बेकायदेशीर उत्खनन
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> श्रीवर्धनमध्ये रेतीचे बेकायदेशीर उत्खनन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

श्रीवर्धनमध्ये रेतीचे बेकायदेशीर उत्खनन Bookmark and Share Print E-mail

महाड
महाड तालुक्यांतील खाडी विभागांत असलेल्या सापे गावांमध्ये राजरोज बेकायदेशीर रेतीचे उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडल निरीक्षक या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभल्याने बेकायदेशीर रेतीचे उत्खनन केले जात आहे. त्यामूळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असताना येथील महसूल विभाग कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कोकण विभाग आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी सापे पंचक्रोशींतील नागरिकांनी केली आहे.
महाड शहर तसेच ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी इमारतींची कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारी रेती मुबलक प्रमाणात पुरविण्यात येते. मध्यरात्रीनंतर रेतीचे ट्रक खाली केले जातात. शहरांमध्ये बंदोबस्तासाठी रात्रीची गस्ती पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्या समोर रेतीचे ट्रक खाली होत असताना चौकशी न करता पोलीसदेखील केवळ पाहाण्याची भूमिका बजावतात. महसूल आणि पोलीस यांच्या संगनमताने रेतीचा बेकायदेशी व्यवसाय महाड तालुक्यात सुरू असून त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत जात आहे. याशिवाय सरकारी मालमत्तेची चोरी होत असताना कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्रीनंतर सापे गावा लगत असलेल्या सावित्री नदीच्या खाडीत होडय़ा सोडल्या जातात. अंधाराचा फायदा घेत रेतीचे उत्खनन केले जाते. पहाटेपूर्वी सापे गावापासून तीन किलो मीटर अंतरावर काफिला बंदराजवळ असलेल्या कोकण रेल्वेच्या बोगद्यानजीक वाळूचा साठा केला जातो. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री रेतीची वाहतूक करण्यात येते. सध्या रेती पाच हजार रुपये प्रतिब्रास दराने मिळत असल्याचे बांधकाम व्यावसायिकां कडून सांगण्यात आले.
सन २०१० मध्ये महाड तहसीलदारांनी विनापरवाना उत्खनन केलेला २ हजार ५०० ब्रास रेतीचा साठा जप्त करून ठेवला होता. आज त्या ठिकाणी अर्धा ब्रासदेखील रेती शिल्लक राहिलेली नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता चोरीची तक्रार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच सारा प्रकार संशयास्पद असल्याने सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सावित्री खाडीच्या पात्रांतून यांत्रिक साधने वापरून उत्खनन करण्याला पर्यावरण विभागाने बंदी घातलेली असताना खुद्द शासनच नियमांचे उल्लंघन करीत असल्याची चर्चा खाडी विभागांमध्ये केली जात आहे.
श्रीवर्धन तालुक्यांतील पांगळोली गावा जवळदेखील मोठय़ा प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जाते. त्यासाठी दहा होडय़ांचा वापर केला जातो.
श्रीवर्धन तहसील कार्यालयांच्या सहकार्याने उत्खनन केले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने रायगड जिल्हाधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो