रेल्वेमधून मुलीला पळविण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या सावधगिरीमुळे फसला
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रेल्वेमधून मुलीला पळविण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या सावधगिरीमुळे फसला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रेल्वेमधून मुलीला पळविण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या सावधगिरीमुळे फसला Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
‘पवन एक्स्प्रेस’मधून एका लहान मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या सावधगिरीमुळे विफल ठरला. सहप्रवाशांनी मुलीला पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांना गाडीतच पकडून या मुलीची सुटका केली, मात्र लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याचे जणू मार्गदर्शनच या घटनेने केले आहे.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्य़ातून शबनम आरा शेख ही महिला आपल्या नऊ वर्षांच्या नेहाफातमा या मुलीसह मुंबईला येत होती. शनिवारी ती दरभंगा - कुर्ला टर्मिनस पवन एक्स्प्रेसमध्ये चढली. सोमवारी मध्यरात्री नाशिक येथे संतोष लोखंडे (२५) आणि प्रकाश लोखंडे (२२) हे दोघे त्या डब्यात चढले. शबनम आरा यांच्या आसनाशेजारील मोकळ्या जागेत ते दोघेही बसले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास गाडीने ठाणे स्थानक सोडताच या दोघांनी झोपेत असलेल्या नेहाफातमा हिला उचलून पळ काढला. सुदैवाने शबनम आरा यांना वेळीच जाग आली आणि त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
डब्यातील सहप्रवाशांनीही प्रसंगावधान दाखवत या दोघांना पकडून नेहाफातमा हिची सुटका केली. तिला पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना कुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो