प्रशिक्षणादरम्यान अग्निशामकाचे हृदयविकाराने निधन
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> प्रशिक्षणादरम्यान अग्निशामकाचे हृदयविकाराने निधन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रशिक्षणादरम्यान अग्निशामकाचे हृदयविकाराने निधन Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
पदोन्नतीसाठीचे प्रशिक्षण घेतानाही नियमित कामातून सुटका मिळत नसल्याने अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून होत आहे. हा अवाजवी ताण असह्य़ झाल्यानेच अग्निशामक सर्जेराव शेणवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. वडाळा येथील अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये पदोन्नतीसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान अग्निशामक सर्जेराव महादेव शेणवी (५०) यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले.
प्रमुख अग्निशामक (तांडेल) या पदावर पदोन्नती मिळणाऱ्या अग्निशामकांना ९० दिवसांचे विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. वडाळ्याच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे. चेंबूर अग्निशमन केंद्रातील अग्निशामक सर्जेराव शेणवी यांची या पदोन्नतीसाठी निवड झाली होती. त्यासाठी ते येथे प्रशिक्षण घेत होते. या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ते चक्कर येऊन पडले. त्यांना तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
शेणवी यांच्या निधनामुळे अग्निशमनदलात संतापाची लाट उसळली आहे. प्रमुख अग्निशामक (तांडेल) पदाच्या पदोन्नतीसाठी ९० दिवसांचे विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. हे प्रशिक्षण सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान एक दिवस जरी खाडा केला तरी प्रशिक्षण काळ १५ दिवस ते दोन महिन्यांनी वाढविण्यात येतो. स्वत:चे नियमित काम सांभाळून अग्निशामकांना हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड ताण पडतो. परिणामी हे प्रशिक्षण दैनंदिन कामकाजाच्या काळातच घ्यावे, अशी मागणी मुंबई फायर सव्‍‌र्हिसेस युनियनकडून करण्यात आली आहे. त्यासाठी महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि अग्निशमन दलप्रमुखांकडे अनेक वेळा बैठकाही झाल्या, परंतु या बैठकांमध्ये त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही, अशी खंत युनियनच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शेणवी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो