वर्षां भोसले यांची अनाथालय उभारण्याची इच्छा अपुरीच राहिली!
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> वर्षां भोसले यांची अनाथालय उभारण्याची इच्छा अपुरीच राहिली!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

वर्षां भोसले यांची अनाथालय उभारण्याची इच्छा अपुरीच राहिली! Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी ,  मुंबई
ज्येष्ठ आणि दिग्गज पाश्र्वगायिका आशा भोसले यांची कन्या वर्षां भोसले आणि श्रेष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे स्नेहाचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. समाजासाठी काहीतरी करावे, यावर उभयतांत अनेकदा विचारविनिमय व्हायचा. अनाथ मुलांना आधार देण्यासाठी, त्यांच्यावर मायेची पाखर घालण्यासाठी एक अनाथालय सुरू करावे, असेही दोघांनी ठरविले होते. तशी तयारीही गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी सुरू केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गौतम राजाध्यक्ष यांचे आकस्मिक निधन झाले, आणि अनाथालयाचे ते स्वप्नही अधुरेच राहिल्याने वर्षां भोसले आणखीनच व्यथित झाल्या. याआधी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या वर्षां भोसले यांना त्या अनाथालयाच्या योजनेने झपाटले होते. मात्र एकटय़ानेच, स्वबळावर हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य होणार नाही, हे जाणवल्यामुळे गौतम राजाध्यक्ष यांच्या निधनानंतर त्यांचीही जगण्यावरची वासना उडाली होती, अशी माहिती वर्षां भोसले यांच्याच निकटवर्तीयांनी सोमवारी पोलिसांना दिली आणि एका अपूर्ण इच्छेचा प्रवासही वर्षां भोसले यांच्या जीवनप्रवासाबरोबर संपला.
वर्षां भोसले यांचा जन्म १९५६मध्ये झाला. पेडर रोडवरील हिल ग्रेंज हायस्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली. याच दरम्यान त्यांनी काही हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायनही केले. तसेच आशा भोसले यांच्यासह काही कार्यक्रमांतही त्या गायल्या. मात्र लवकरच त्यांनी स्तंभलेखनाकडे आपला मोर्चा वळवला.
राज्यशास्त्रात पदवीधर असलेल्या वर्षां भोसले यांनी जेण्टलमेन नावाच्या मासिकासाठी १९९३मध्ये लेख लिहून आपली मुक्त लेखनाची कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्या १९९४-१९९८ या दरम्यान संडे ऑब्जव्‍‌र्हरमध्येही सदर लेखिका म्हणून कार्यरत होत्या. तर १९९७ ते २००३ दरम्यान त्यांनी रीडीफ डॉट् कॉम या संकेतस्थळासाठीही विविध विषयांवर विपुल लेखन केले. याच दरम्यान, १९९८मध्ये क्रीडा लेखक आणि जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असलेल्या हेमंत केंकरे यांच्याबरोबरच्या त्यांच्या वैवाहिक आयुष्याला घटस्फोटामुळे पूर्णविराम मिळाला. वर्षां भोसले यांनी याआधीही ९ सप्टेंबर २००८ ला झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांना ताबडतोब जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांना वाचवण्यात यश आले. मात्र सोमवारी स्वतवर गोळ्या झाडून त्यांनी जीवनयात्रा संपवली.
‘अक्षय गाणे’ सोहळा रद्द
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त २६ व २७ ऑक्टोबर या दिवशी विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयाच्या पटांगणात ‘हृदयेश आर्टस’तर्फे ‘अक्षय गाणे’ हा सांगीतिक सोहळा आयोजित करण्यात आला होता, या सोहळ्यात आशा भोसले यांना लता मंगेशकर यांच्या हस्ते ‘हृदयनाथ पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार होते, मात्र हा सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो