रस्ते खड्डय़ात घालणाऱ्या कंत्राटदारांना ‘काळ्या यादी’त टाका
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> रस्ते खड्डय़ात घालणाऱ्या कंत्राटदारांना ‘काळ्या यादी’त टाका
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रस्ते खड्डय़ात घालणाऱ्या कंत्राटदारांना ‘काळ्या यादी’त टाका Bookmark and Share Print E-mail

राज ठाकरे यांचे आयुक्तांना आवाहन
प्रतिनिधी ,मुंबई ,८ ऑक्टोबर २०१२
alt

गेली अनेक वर्षे पालिकेतील वरिष्ठ आधिकारी आणि नेते मंडळींबरोबर संगनमत करून कंत्राटदार हैदोस घालत आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून मुंबईकरांचा पैसा खड्डय़ात जात आहे. या कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकावीत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. रस्त्यांना लागलेली कंत्राटदारांची वाळवी साफ करण्यासाठी आमचा फवारा चालत नाही. त्यामुळेच या संदर्भात आपण मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.


मुंबई महापालिकेत वृत्तसंकलन करणाऱ्या वार्ताहरांबरोबर संवाद साधण्यासाठी दादरच्या स्टार मॉलमधील सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दिवसाला हजारो गाडय़ा धावतात. पण १० वर्षांमध्ये त्यावर एकही खड्डा पडला नाही. गॅमन इंडिया, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, जोग कंपनी आदींनी या रस्त्याचे काम केले आहे. मात्र मुंबईतील रस्त्यांची कामे छोटय़ा कंत्राटदारांवर सोपविण्यात येत असल्यामुळेच त्यांची दुर्दशा होते. आधी रस्ते तयार करायचे आणि नंतर त्यावर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा कंत्राटे द्यायची, असे उद्योग वर्षांनुवर्षे सुरू आहेत. ही कामे बडय़ा कंपन्यांना का देण्यात येत नाहीत, असा सवाल करून राज ठाकरे म्हणाले की, रस्त्यांची कामे देताना निविदेमध्येच त्रुटी ठेवल्या नाहीत तर रस्त्यांची दुर्दशा करणाऱ्या कंत्राटदारांचा कचरा दूर होईल आणि बडय़ा कंपन्या पुढे येतील.
महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागातही कंत्राटदारांचा हैदोस सुरू आहे. कंत्राटदारांनी सर्वच रस्त्यांना वाळवी लावली आहे. त्यावर मनसेचा फवारा चालत नाही. त्यामुळे एक-दोन दिवसांत आपण या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहोत. या प्रकरणात त्यांनी लक्ष घातले नाही तर ‘मनसे स्टाइल’ आहेच, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मोबाइलद्वारे छायाचित्र काढून ते महापालिकेला पाठविण्याच्या तंत्रज्ञानामुळे मुंबईतील खड्डय़ांचा ताळेबंद महापालिकेडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कंत्राटदारांचा निष्काळजीपणाही उघड झाला आहे. आता या कंत्राटदारांना वेसण घालण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.    

उद्धव ठाकरेंचा उल्लेख झाला अन्..
मोबाइलवरून खड्डय़ांचे काढलेले छायाचित्र महापालिकेला पाठविण्याचे तंत्रज्ञान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आणले, अशी कबुली हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या प्रॉबिटी कंपनीचे संचालक शंतनू कुलकर्णी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना या कार्यक्रमात दिली. मात्र मनसेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख होताच सावध पवित्रा घेऊन आमदार नितीन सरदेसाई यांनी शंतनू कुलकर्णी यांच्या हातातून माईक काढून घेतला आणि त्यांनी कंत्राटदारांना शासन देण्याची मागणी केली.
आर. के. मधानी, लॅण्डमार्क, रेलकॉम, आर. पी. शहा आदी कंत्राटदारांनी मुंबईतील रस्ते खड्डय़ात घातले आहेत. वारंवार याच कंत्राटदारांना कामे मिळत असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो