मध्यमवर्ग गॅसवरच!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> मध्यमवर्ग गॅसवरच!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मध्यमवर्ग गॅसवरच! Bookmark and Share Print E-mail

फक्त पिवळ्या कार्डधारकांनाच सवलतीच्या दरात जादा तीन सिलिंडर?
खास प्रतिनिधी , मुंबई ,८ ऑक्टोबर २०१२
alt

काँग्रेसशासित राज्यांनी ग्राहकांना सहा ऐवजी नऊ सिलिंडर अनुदानित किमतीत द्यावेत, असा आदेश काँग्रेसश्रेष्ठींनी दिला असला, तरी महाराष्ट्रात मात्र त्याची सरसकट अंमलबजावणी होणार नाही. सरसकट सर्वाना तीन सिलिंडर अनुदानात दिल्यास राज्याच्या तिजोरीवर २४०० कोटींचा बोजा पडणार असल्याने फक्त पिवळ्या रेशन कार्डधारकांना, म्हणजेच दारिद्रय़ रेषेखालील लोकांनाच ही सवलत देण्याची राज्य शासनाची योजना आहे. बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे मध्यमवर्गातील ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नाही.


 राज्यात एक कोटी ७१ लाख घरगुती गॅसधारक असून, एकूण सिलिंडर्सची संख्या पाच कोटींच्या आसपास आहे. काँग्रेसशासित राज्यांनी जादा तीन सिलिंडर अनुदानाच्या किमतीत द्यावीत, असा आदेश काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. दिल्ली, हरयाणा आणि आसाम या काँग्रेसशासित राज्यांनी ही सवलत यापूर्वीच दिली. महाराष्ट्रात मात्र ही सवलत देण्यास विलंब होत असल्याने हा निर्णय लवकर घ्यावा, अशी सूचना पक्षाने मुख्यमंत्र्यांना केली आहे. राज्यातील एकूण सिलिंडर ग्राहकांची संख्या लक्षात घेता सरसकट सर्वाना ही सवलत देणे शक्य होणार नाही. ही बाब मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याही निदर्शनास आणून दिल्याचे सांगण्यात येते. सर्वाना ही सवलत दिल्यास २४०० कोटी रुपयांचा बोजा तिजोरीवर पडेल. सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही सवलत सर्वाना देणे शक्य होणार नाही, असे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. यामुळेच फक्त दारिद्रय़ रेषेखालील लोकांनाच ही सवलत देण्याची योजना आहे. यातून १५० ते २०० कोटींचा बोजा पडू शकेल. मुख्यमंत्र्यांनी वित्त आणि अन्न व नागरीपुरवठा विभागाला सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. या आठवडय़ात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्की कोणाला सवलत द्यायची यावर निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते यावरही सारे अवलंबून आहे.    

मुंबईत पेट्रोल ७१ पैशांनी स्वस्त
नवी दिल्ली :  अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यामुळे इंडियन ऑइल कंपनीने आपल्या पेट्रोलच्या दरांत लिटरमागे ५६ पैशांची कपात केली असून, त्यामुळे मुंबईत पेट्रोल ७१ पैशांनी स्वस्त होणार आहे. सुधारित दरानुसार मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर ७४.४३ रु. मोजावे लागतील. ही दरकपात सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.  आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती अजूनही कायम आहेत. त्यामुळे पेट्रोलच्या किमतींवर फारसा प्रभाव पडलेला नाही. त्यामुळे पेट्रोलच्या दरांत लिटरमागे ही माफक कपात करण्यात येत आहे, असे इंडियन ऑइल कंपनीने म्हटले आहे. भारत पेट्रोलियन कॉपरेरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेलकंपन्याही अंदाजे एवढीच दरकपात करण्याची शक्यता आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो