हरियाणा सरकार आणि डिएलएफ संबंधांवर श्वेतपत्रिका काढावी - केजरीवाल
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> हरियाणा सरकार आणि डिएलएफ संबंधांवर श्वेतपत्रिका काढावी - केजरीवाल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

हरियाणा सरकार आणि डिएलएफ संबंधांवर श्वेतपत्रिका काढावी - केजरीवाल Bookmark and Share Print E-mail

alt

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०१२
हरियाणा सरकार आणि डिएलएफ यांच्यामध्ये साटंलोटं आहे, त्यामुळे हरियाणा सरकार आणि डिएलएफ यांच्या संबंधांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आज अरविंद केजरीवाल यांनी केली. हरियाणा सरकारने १७०० कोटींची ३५० एकर जमीन डिएलएफला कवडीमोल दराने कशी दिली असा सवाल केजरीवाल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांना कॉंग्रेस प्रवक्ते रशिद अल्वी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, पुरावे असल्यास केजरीवालांनी न्यायालयात जावं. ते पुढे असंही म्हणाले की देशात कायद्याचं राज्य आहे आणि आम्ही कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत. कॉंग्रेसवर खोटे आरोप करण्यात येत असून त्यामुळे त्यांना प्रसिध्दी मिळत आहे, असंही अल्वी म्हणाले. 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे;
* हरियाणा सरकार डिएलएफ संबंधांवर श्वेतपत्रिका काढावी
* हरियाणा सरकारने त्य़ांची जमीन कशाप्रकारे बळकावली याची माहिती एका शेतक-याने केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत दिली
* आमच्याकडील कादगपत्रांवरून अशी माहिती मिळते की रॉबर्ट वडेरांना डिएलएफने बीनव्याजी कर्ज दिले आहे
* हरियाणा सरकारने १७०० कोटींची ३५० एकर जमीन कवडीमोल दराने डिएलएफला दिली.
* डिएलएफ ला रूग्णालयाच्या जमीनीवर सेझची परवानगी
* हरियाणा सरकार आणि डीएलएफ यांच्यामध्ये काही साटंलोटं आहे का?
* हरियाणा सरकारने अवैध्यरित्या वनजमीन डिएलएफला दिली
* हरियाणा सरकार डिएलएफचा एजंट बनलंय
* डिएलएफ सेझ होल्डींग लिमिटेड कंपनीत वडेरांचे ५० टक्के शेअर्स
* हरियाणात डिएलएफला बेकायदेशीर जमीन
* हरियाणा सरकार आणि डिएलएफ यांच्यावर कोर्टाचेही ताशेरे

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो