व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शकल तत्वे तयार करण्याला हिरवा झेंडा
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शकल तत्वे तयार करण्याला हिरवा झेंडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शकल तत्वे तयार करण्याला हिरवा झेंडा Bookmark and Share Print E-mail

alt

- ‘पर्यटन लॉबी’ सुखावली
- केंद्राला आठवडाभराची मुदत
पी.टी.आय., नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०१२
व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक आठवडय़ाची मुदत दिली असून गेल्या २४ जुलैला जारी केलेल्या पर्यटन बंदीच्या आदेशावर लवचिक होण्याचे संकेतही दिले आहेत. देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमधील कोअर झोनमध्ये पर्यटनावर बंदीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

मात्र, अंतिम आदेश अद्याप दिलेला नाही. या आदेशाची पर्यटन क्षेत्राला प्रचंड उत्सुकतेने प्रतीक्षा असून न्यायालयाच्या आजच्या भूमिकेमुळे पर्यटन व्यावसायिकांना दिला मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. या मुद्दय़ावरील पुढील सुनावणी आता १६ ऑक्टोबरला होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए.के. पटनायक आणि न्या. स्वतंत्रकुमार यांच्या खंडपीठाने या मुद्दय़ावरील सुनावणीदरम्यान केंद्राला मार्गदर्शक तत्वांच्या फेरआखणीसाठी एक आठवडय़ाची मुदत देतानाच नव्या मार्गदर्शक तत्वांना राज्य सरकारे न्यायालयात आव्हान देऊ शकतात, असेही स्पष्ट केले. घटनेच्या विरोधात जाऊन आपण कोणतीही मार्गदर्शक तत्वे निश्चित करून शकत नाही, असेही न्यायमूर्तीनी सांगितले. या मुद्दय़ावर सरकारची बाजू मांडणाऱ्या भारताच्या अतिरिक्त महाधिवक्ता अॅड. इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण व्याघ्र संवर्धनाची नवी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे काम करणार असून त्याची लगेच अधिसूचनेमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २४ जुलै रोजी एका अंतरिम आदेशाद्वारे देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये कोअर क्षेत्रात पर्यटन करण्यावर बंदी घातली होती. यानंतरच्या सुनावणीत ही बंदी २७ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, पर्यटनावर सरसकट बंदी घालण्यात न्यायालयाला स्वारस्य नसल्याचेही संकेत दिले होते. केंद्राने त्यापूर्वी २७ सप्टेंबरला एक प्रतिज्ञापत्र सादर करून नव्या मार्गदर्शक तत्वांसाठी अनुमती मागितली होती. यात वाघांचे संरक्षण करण्यासाठी नवी पर्यटन संरचना निर्माण केली जाणार नसल्याचे स्पष्ट करून २० टक्के पर्यटनाला परवानगी देण्याची विनंती केंद्राने केली होती. नवी मार्गदर्शक तत्वे तयार करताना व्याघ्र प्रकल्पांमधील कोअर/क्रिटिकल क्षेत्रात कायमस्वरुपी पर्यटन सुविधा बंद करून त्याऐवजी विशिष्ट कालावधीसाठी वन्यजीव पर्यटनाला परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटकांना २० मीटर अंतरापर्यंत रोखले जाणार असून खाद्य वन्यजीवांना भरवण्यावर किंवा त्यांची छेडछाड करण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो