सिंचनावर श्वेतपत्रिका काढणारच -मुख्यमंत्री
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सिंचनावर श्वेतपत्रिका काढणारच -मुख्यमंत्री
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सिंचनावर श्वेतपत्रिका काढणारच -मुख्यमंत्री Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

पाटबंधारे प्रकल्पांतील गैरव्यवहाराची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागल्याने अस्वस्थ झालेल्या अजित पवार यांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा, त्यावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची झालेली भेट या साऱ्या नव्या घडमोडींच्या पाश्र्वभूमीवर सिंचनावर श्वेतपत्रिका निघणार की नाही, याबद्दल राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु असताना ‘श्वेतपत्रिका काढणारच’, असा दृढ निर्धार मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकवार बोलून दाखविला.

महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा जाणवू लागताच, गेल्या दहा वर्षांत कोटय़वधी रुपये खर्च करुनही सिंचन क्षमता का वाढली नाही, जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही, एवढा पैसा गेला कुठे, असा सवाल करीत मुख्यमंत्री चव्हाण यांनीच पहिल्यांदा श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यानंतर पाटबांधारे प्रकल्पांतील भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे बाहेर येऊ लागली, त्यामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता कुणाला श्वेतपत्रिका काढायची त्यांनी लवकरात लवकर काढावी, असे खुले आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. राजीनामा दिलेल्या अजित पवार यांनी आपल्या समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना स्वत हस्तक्षेप करुन राष्ट्रवादीमधील संभाव्य वादळ शांत करावे लागले. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले होते. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळण्यापर्यंत मजल गेली होती. मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता, असे बोलले जाते. परंतु या साऱ्या प्रकरणात मुख्यमंत्री शांत राहिले. राष्ट्रवादीमधील असंतोष लक्षात घेता, श्वेतपत्रिका काढण्याऐवजी मुख्यमंत्री सिंचन क्षेत्रातील सध्यस्थिती काय आहे, एवढेच पुढे मांडावे, अशी भूमिका घेतील, अशी राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. परंतु मंत्रालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिल्याप्रमाणे सिंचनावर श्वेतपत्रिका काढणारच, असे स्पष्ट करुन त्याबाबत सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम दिला.     

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो