सहकारी बँकांच्या निवडणुकीसाठीही आचारसंहिता असते का?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> सहकारी बँकांच्या निवडणुकीसाठीही आचारसंहिता असते का?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सहकारी बँकांच्या निवडणुकीसाठीही आचारसंहिता असते का? Bookmark and Share Print E-mail

उच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण!
प्रतिनिधी , मुंबई
इतर सार्वत्रिक निवडणुकांच्या आचारसंहितेप्रमाणे सहकारी बँकाच्या निवडणुकीदरम्यानही आचारसंहिता लागू करण्यात येते का, असा सवाल करीत याविषयीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. सांगली नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत या प्रकरणी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सरकारला हे आदेश दिले.
सांगली नागरी सहकारी बँकेचे पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात अस्तित्व आहे. या बँकेचे सध्याचे संचालक मंडळ २००७ मध्ये निवडून आले. त्याची मुदत १ जून २०१२ रोजी संपली. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वीच नव्या संचालक मंडळाच्या नियुक्तीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करणे गरजेचे असते. कायद्यानुसार निवडणूक अधिकारी व जिल्ह्याच्या सहकार उपनिबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीरही केला होता. मात्र निवडणूक होण्यापूर्वीच राज्य सरकारने राज्याच्या ७,७५३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर सर्व सहकारी बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सांगली नागरी सहकारी बँकेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली. परिणामी तेव्हाचेच संचालक मंडळ अद्यापही बँकेचा कारभार पाहत आहे. या मंडळीकडून आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत. विद्यमान संचालक मंडळाकडून मतदारांसाठी मेळावे आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. हे प्रकार लोकशाही तत्त्वांना हरताळ फासणारे असून आचारसंहितेचा भंग करणारे आहेत, असा आरोप याचिकादारांनी केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी गाडगीळ यांनी न्यायालयाकडे केली. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सहकारी बँकांच्या निवडणुकांना आचारसंहिता लागू करता येते का असा सवाल करीत न्यायालयाने सरकारला त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो