ठाणे शहरातून खासगी बसेसला बंदी
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ठाणे शहरातून खासगी बसेसला बंदी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठाणे शहरातून खासगी बसेसला बंदी Bookmark and Share Print E-mail

प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
प्रतिनिधी, ठाणे

ठाणे येथून नवी मुंबईकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेसमुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली आहे. या संदर्भात स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी अशा लक्झरी बसेसला ठाणे शहरातून प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाची येत्या १४ ऑक्टोबरपासून १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाणार असून या निर्णयामुळे लक्झरी बसेस आता पुर्वद्रुतगती मार्गेच नवीमुंबई तसेच मुंबई शहरात जाणार आहेत. ठाणे शहरातून मुंबई तसेच नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरु असते. ठाणे शहरातील तीन हात नाका, हरीनिवास सर्कल, दगडी शाळा, टेंभी नाका, कळवा पुल, शिवाजी चौक मार्गे तसेच माजीवाडा जंकशन, मिनाताई ठाकरे चौक, कोर्ट नाका, विटावा मार्गे नवी मुंबईकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस जातात. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागल्याचे चित्र आहे. या संदर्भात येथील रहिवाशांच्या तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी पुर्व द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या लक्झरी बसेसला ठाणे शहरातून जाण्यास प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यातून करार पद्धतीनुसार (कॉन्ट्रॅक्ट कॅरेज) सुरू असलेल्या बसेस, राज्य परिवहन मंडळाच्या बसेस, तसेच विविध महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेसला वगळण्यात आले आहे.
दरम्यान, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस तीन हात नाका, आनंदनगर चेक नाका, ऐरोली किंवा खारेगाव टोल नाका, मुंब्रा बायपास मार्गे नवी मुंबईकडे जातील. तसेच नवी मुंबईहून येणारी अशाप्रकारची वाहने ऐरोली, आनंदनगर चेकपोस्ट किंवा मुंब्रा बायपास मार्गे ठाणे शहरात येतील, असे वाहतूक शाखेने कळविले आहे. प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या बदलासंदर्भात काही आपेक्ष तसेच सुचना लेखी स्वरुपात सात दिवसांच्या आत देण्याचे आवाहन केले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो