विलासराव गटाची पडझड?
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> विलासराव गटाची पडझड?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विलासराव गटाची पडझड? Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, लातूर

लोह्य़ाचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्यात विलासराव गट विखुरण्यास प्रारंभ झाला आहे. विलासराव गटाचा इस्कोट होणार असल्याचेच चित्र तयार झाले आहे. गेल्या ३०-४० वर्षांपासून राज्याच्या राजकारणात विलासराव देशमुखांना मानणारा त्यांच्या समर्थकांचा प्रबळ गट कार्यरत होता. राज्याच्या प्रत्येक भागात विलासरावांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचे ‘बळ’ ते देत असल्यामुळे आपण विलासराव समर्थक असे ही मंडळी उघडपणे सांगत. दोन महिन्यांपूर्वी विलासरावांचे निधन झाले. विलासरावांच्या पश्चात राजकारणात त्यांच्या नावाचा स्वतंत्र गट होईल, इतक्या मोठय़ा संख्येने समर्थकांची संख्या राज्यभर आहे. गेल्या २ महिन्यांत केंद्र व राज्यातील राजकारणाची बदलती हवा लक्षात घेऊन जो तो आपापले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकावर नेण्याचा विडा उचलत त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. विलासरावांच्या निधनानंतर राज्यभर विखुरलेल्या त्यांच्या समर्थकांना त्यांचे कच्चे दुवे शोधून पवारांनी थेट संपर्क केला. इतके वर्षे आपण राजकारणात आहात. यापुढे कोणाच्या आधाराने राजकारण करणार आहात. राष्ट्रवादीत आपल्याला सर्व प्रकारचा आधार दिला जाईल, असा आशावाद जागरूक केला. नांदेड जिल्ह्य़ातील लोह्य़ाचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी काँग्रेसमध्येच राहण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना सामावून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनाचा मोठेपणा न दाखवल्यामुळे चिखलीकर राष्ट्रवादीत गेले. कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, पुणे, नगर, धुळे, नागपूर, बुलढाणा, अमरावती आदी जिल्ह्य़ांत विलासरावांचे खंदे समर्थक आहेत. राज्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे विलासरावांचे खंदे समर्थक नेते आहेत. सहकारमंत्री पाटील व महसूलमंत्री थोरात हे विलासरावांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. पाटील आक्रमक स्वभावाचे असले, तरी त्यांना काँग्रेसमध्ये म्हणावा तसा मान नाही, तर काँग्रेसमध्ये मान असणाऱ्या थोरातांचा स्वभावच मुळात मृदू आहे. त्यामुळे विलासराव समर्थकांना आश्वस्त कोणी करायचे? हा प्रश्न आहे. स्वाभाविकच राज्यात विलासराव गटाची ससेहोलपट होते आहे. काही मंडळी राष्ट्रवादीच्या, काही शिवसेनेच्या तर काही भाजपाच्या वाटेवर आहेत. उर्वरित मंडळी गटाचे अस्तित्व टिकवण्याऐवजी काँग्रेसमधील सत्ताधारी जो असेल त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. राजेंद्र दर्डा वगळता मराठवाडय़ात काँग्रेसचा सध्या एकही मंत्री नाही. विलासरावांच्या निधनानंतर राज्य व केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होतील व त्यात विलासराव समर्थकांची वर्णी लागेल, असे भाकीत त्यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशीपासून व्यक्त होत होते. दोन महिने होत आले तरी अद्याप निर्णय होत नाही. विलासराव समर्थकांची जाणीवपूर्वक उपेक्षा करून या गटाचे अस्तित्वच नष्ट करण्याचा कट चालला आहे काय? अशी शंका येण्यासारखे वातावरण असल्याचे त्यांच्या समर्थकांना सध्या वाटत आहे. विलासराव गटाचे भवितव्य काय? असा प्रश्न पाटील यांना दूरध्वनीवर विचारला असता ते म्हणाले, की राज्यात काँग्रेसचा आघाडीचा क्रमांक टिकवण्यात विलासरावांचे योगदान मोठे होते. काँग्रेसचा क्रमांक एक कायम असला पाहिजे, असे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यास आम्ही मंडळी प्रयत्न करीत आहोत. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सक्रिय आहेत. विलासरावांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांशी सर्वच जण आम्ही संपर्कात असून त्यांचा सन्मान करण्याची भावना पक्षश्रेष्ठींची आहे. एखाद-दुसऱ्या घटनेमुळे पडझड होत आहे हे म्हणणे बरोबर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो