अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२१. सहजप्रवृत्ती
मुखपृष्ठ >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक >> अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२१. सहजप्रवृत्ती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२१. सहजप्रवृत्ती Bookmark and Share Print E-mail

 

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
जीव सदा अतृप्त असतो, असमाधानी असतो याचं कारण त्याच्या सहजप्रवृत्ति. जिवात सात सहजप्रवृत्ती असतात, असं पातंजली ऋषी सांगतात. या सात सहजप्रवृत्ती वा प्रेरणा म्हणजे प्रेप्सा, जिहासा, जिज्ञासा, चिकीर्षां, शोक, भय आणि अतृप्ती! अमुक एक मिळवावे, ही ओढ म्हणजे प्रेप्सा, आपल्या वाटय़ाला आलेल्या पण दुखकारक गोष्टींबद्दल तिटकारा वाटून ती गोष्ट नकोशी वाटणे ही जिहासा, नवीन समजून घेण्याची लालसा म्हणजे जिज्ञासा, कृती करण्याची ओढ म्हणजे चिकीर्षां, घडून गेलेल्या गोष्टीने मनात उठणारी तीव्र खेदयुक्त वृत्ती ही शोक, भविष्यात काय घडेल, याच्या नकारात्मक कल्पनेने मनाला व्यापणारी वृत्ती म्हणजे भय आणि वर्तमानात जे वाटय़ाला आलं आहे त्याबद्दल समाधान नसणे म्हणजे अतृप्ती!

जीव जे जे काही करतो त्या प्रत्येक कृतीमागे अर्थात जिवाच्या दुनियेतील वावरामागे या सातपैकी किमान एक तरी सहजप्रवृत्ती वा सहजप्रेरणा असतेच असते. माणूस ‘मी’पणाच्या भावनेने, स्वार्थपरायणेने भारला आहे. त्यामुळे त्याच्या अंतरंगातील या सातही प्रेरणा ‘मी’पणाने भरलेल्या, स्वार्थकेंद्रित वृत्तीच्या पोषणास साह्य़ करणाऱ्या झाल्या आहेत. जिवाच्या अंतरंगात जे असमाधान आहे, जी अस्थिरता आहे, जी अतृप्ती आहे त्याचं मूळ त्याच्या अहंकारात, अज्ञानात आणि अशाश्वताच्या ओढीत आहे. त्यामुळेच जिवाचं चित्त अशुद्ध झालं आहे आणि असंतोषानं भरलेलं आहे. त्याच्या चित्तशुद्धीसाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या बहिरंग साधनांची आणि ध्यान, धारणा व समाधी या अंतरंग साधनांची योजना आहे.  इथे एक गोष्ट लक्षात ठेवू की या अष्टांग योगापेक्षाही एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आचार्य संकेत करीत आहेत आणि तोच स्पष्ट बोध गीतेतही भगवंताने केला आहे. तो कोणता, हे या श्लोकाच्या समारोपात आपण पाहणार आहोत. तर बहिरंग साधनेतील यमांचा मागोवा आपण घेतला आणि नियमांतील शौच या उपांगाचाही विचार आपण केला. आंतरिक शुद्धीसाठी ‘शौच’ आणि समाधानासाठी ‘संतोष’ या नियमाच्या उपांगांचं प्रयोजन आहे आणि त्याचं अनुष्ठान तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्राणिधान या उपांगांच्या अभ्यासानंच साधणार  आहे. मला कायेने, वाचेने, मनाने शुद्ध व्हायचं असेल आणि जे काही मला लाभलं आहे त्याबाबत संतुष्टी मानायला शिकायचं असेल तर तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्राणिधान वृत्तीचा अभ्यास करावा लागेल. तो जाणून घेण्याआधी या टप्प्यावर आपल्या मनात जो एक प्रश्न उद्भवू शकतो, त्याचा विचारही केला पाहिजे. जे आहे त्यात संतोष मानणं, याचा अर्थ प्रयत्नांची कास सोडून देणं आहे काय, माणसानं अधिक मिळविण्याचा विचारही केला नाही तर त्याच्या जगण्याला अर्थ काय? आहे त्यात संतोष मानण्याचा बोध माणसाला निष्क्रिय करणारा नाही काय?
चैतन्य प्रेम

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो