शरद पवार यांच्या ‘वढेरा समर्थना’मुळे राज्यातील काँग्रेस नेते बुचकळ्यात
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> शरद पवार यांच्या ‘वढेरा समर्थना’मुळे राज्यातील काँग्रेस नेते बुचकळ्यात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

शरद पवार यांच्या ‘वढेरा समर्थना’मुळे राज्यातील काँग्रेस नेते बुचकळ्यात Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी ,मुंबई

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्यावर जणू स्पर्धा सुरू असतानाच रॉबर्ट वढेरा यांच्यावर होणाऱ्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसबाहेरील एकटय़ा शरद पवार यांनी वढेरा यांचे समर्थन करीत उलट आरोपकर्ते अरविंद केजरीवाल यांनाच आव्हान दिल्याने राज्यातील काँग्रेस नेते बुचकळ्यात पडले आहेत. आरोप करायचे आणि नंतर मौन बाळगायचे व परत सरकारकडे न्यायालयीन चौकशीची मागणी करायची ही सध्या प्रथाच पडली आहे. खोटेनाटे आरोप करण्यापेक्षा केजरीवाल यांनी त्यांच्याकडे वढेरा यांच्य विरोधात काही पुरावे असल्यास न्यायालयात धाव घ्यावी, असे मत पवार यांनी मांडले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल या मंडळींच्या विरोधात पवार नेहमीच भूमिका घेत आले आहेत. रॉबर्ट वढेरा यांच्यावर आरोप होत असताना त्यांचे समर्थन करण्याकरिता काँग्रेस नेत्यांमध्ये अहमहमिकाच लागली आहे. यूपीएच्या घटक पक्षांमधील एकही नेता वढेरा यांच्या समर्थनाकरिता पुढे आला नसताना शरद पवार यांनी वढेरा यांना अनुकूल अशी भूमिका का घेतली याचे राज्यातील काँग्रेस नेत्यांना कोडे पडले आहे.
सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर तर काँग्रेसलाच लक्ष्य केले. तरीही पवार यांनी वढेरा यांचे समर्थन केल्याने त्याला महत्त्व आले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि पवार यांचे कधीच पटत नसले तरी नवी दिल्लीत मात्र काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबर पवार यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. काँग्रेसकडून पवार यांचा योग्य सन्मान राखला जातो. सोनिया गांधी यांच्या जावयावर आरोप होत असताना पवार यांनी काँग्रेसची बाजू उचलून धरल्याने आगामी निवडणुकीच्या वेळी आघाडीच्या चर्चेच्या वेळी दिल्ली पवार यांना अनुकूल अशीच भूमिका घेईल, अशी भीती राज्यातील काँग्रेस नेत्यांना सतावत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप होत असताना काँग्रेसची त्याला फूस असल्याचा संशय राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. पवार यांनी वढेरा यांचे समर्थन केल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीच्या वेळी काँग्रेसला राष्ट्रवादीची पाठराखण करावी लागेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो