मनसेच कंत्राटदारधार्जिणी : शिवसेनेकडून पलटवार
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मनसेच कंत्राटदारधार्जिणी : शिवसेनेकडून पलटवार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मनसेच कंत्राटदारधार्जिणी : शिवसेनेकडून पलटवार Bookmark and Share Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
मोबाइलद्वारे छायाचित्र काढून खड्डे बुजविण्याच्या तंत्रज्ञानाची खिल्ली उडवून त्यास विरोध करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मात्र या तंत्रज्ञानाचे यश लाटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; तर त्यांचे नगरसेवक निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या प्रभागनिहाय कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यासाठी मागणी करीत आहेत. यावरून मनसे कंत्राटदारधार्जिणी आहे, असा आरोप शिवसेनेने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
या तंत्रज्ञानाद्वारे केवळ छायाचित्रणाचा छंद पूर्ण होईल आणि आपण मुंबईची केलेली माती दिसेल, अशी टीका राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र सोमवारी दादर येथे मनसेतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रॉबिटीचे संचालक शंतनू कुलकर्णी यांनी या तंत्रज्ञानाद्वारे आढळलेल्या खड्डय़ांचा लेखाजोखा सादर केला. या तंत्रज्ञानाचे यश पाहून कार्यक्रमास उपस्थित असलेले राज यांच्यासह मनसेचे आमदार आणि नगरसेवकांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. मात्र सुरुवातीला मनसेने या योजनेला कडाडून विरोध केला होता. आता त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न मनसे करीत आहे, असा आरोप स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
खड्डेमय रस्त्यांना जबाबदार असलेल्या कंत्राटदारांची नावे ‘काळ्या यादीत’ टाकण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याची मागणी करायची, अशी दुटप्पी भूमिका मनसेने घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला. ११० कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आली होती. मात्र मनसेचे दिलीप लांडे आणि संदीप देशपांडे यांच्या आग्रहामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.                                                       
प्रभागनिहाय कामांसाठी कंत्राटदारांचा गट
प्रभागांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ११० कंत्राटदारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. जुन्या कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी वॉर्ड पातळीवर कंत्राटदारांचा गट स्थापन करून त्यांच्यामार्फत कामे करण्यात येणार आहेत. तसेच मुंबई परिघातील कोणत्याही कंत्राटदाराला ही कामे करण्याची संधी मिळणार आहे. ३ लाखांपासून २० लाखांपर्यंतच्या कामांसाठी निविदा काढण्यात येतील. त्यापेक्षा कमी किमतीची कामे थेट दिली जाणार आहेत. त्यांची मंजुरी प्रभाग स्तरावरच दिली जाईल. या कामांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल. या कामांचे ऑडिट करण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. एमएमआरडीए, म्हाडाचे कंत्राटदार, स्थानिक भूमिपुत्र तसेच बेरोजगार अभियंत्यांनाही ही कामे करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना वॉर्डामध्ये नोंदणी करावी लागेल. कंत्राटदारांच्या गटाची निवड करण्याची जबाबदारी पालिकेच्या नगरअभियंत्यांवर टाकण्यात येणार आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो