बदलापूरमधील ‘बीएसयुपी' प्रकल्प वादात
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> बदलापूरमधील ‘बीएसयुपी' प्रकल्प वादात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

बदलापूरमधील ‘बीएसयुपी' प्रकल्प वादात Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी , ठाणे
सदोष पद्धतीमुळे आधी काढण्यात आलेली  मुख्यालय इमारतीची निविदा रद्द करण्याची नामुश्की ओढविलेल्या बदलापूर पालिकेची बीएसयुपी योजनाही विविध कारणांमुळे सध्या वादग्रस्त ठरू लागली आहे. बदलापूरला ‘भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर' असा लौकिक मिळवून देण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील इमारती नित्कृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप होत असतानाच आता दुसऱ्या टप्प्यात बांधण्यात येत असलेल्या इमारतींची जागा उद्यानासाठी आरक्षित असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रात याप्रकरणाची चौकशी करून दोषींविरूद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या योजनेतील लाभार्थीची यादीही बोगस असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
बदलापूरमधील बेलवली आणि खरवई येथे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी अनुक्रमे १२८० आणि १७२८ घरे बांधण्यात येत आहेत. मात्र त्यातील बेलवली येथील जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. या जागेवरील आरक्षण बदलण्याच्या आधीच गेल्या महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याची घाई का करण्यात आली असा सवाल यासंदर्भात विचारला जात आहे. नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मात्र बीएसयुपी योजनेच्या अंमलबजावणीत कोणतेही दोष नाहीत. बेलवलीची जागा उद्यानासाठी आरक्षित असली तरी ते बदलण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने शासनाकडे पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो