भाडेपट्टय़ाचा नवा बोजा?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> भाडेपट्टय़ाचा नवा बोजा?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

भाडेपट्टय़ाचा नवा बोजा? Bookmark and Share Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील भाडेपट्टय़ावरील जमिनींसाठी आकारण्यात येणारे भाडे फारच तुटपुंजे होते. मुंबई शहरात १२८२ तर उपनगरात २९५ अशा एकूण १५७७ जमिनी भाडेपट्टय़ांवर देण्यात आल्या आहेत. शहरातील ५१७ तर उपनगरातील १४९ मालमत्तांचे भाडेपट्टे केव्हाच संपुष्टात आले आहेत. या सर्वाना आता नव्या दराने भाडे द्यावे लागेल. जसजसे भाडेपट्टे संपत जातील तशी नव्या दरानुसार आकारणी केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. म्हणजेच सध्या सरसकट सर्वावर बोजा पडणार नाही. राज्य शासनाच्या महसुलात वाढ करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. त्यातूनच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) स्वाधीन क्षत्रिय यांनी विविध राज्यांमधील भाडेपट्टय़ांच्या जमिनींचा अभ्यास करून नवे धोरण तयार केले. यापूर्वी १९९९ मध्ये राज्य सरकारने भाडेपट्टय़ांबाबत धोरण तयार केले होते. पण या धोरणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले व न्यायालयाने राज्य सरकारच्या विरोधात निकाल दिल्याने २००६ मध्ये ते धोरण मागे घेण्यात आले होते.
प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी मिळणार!
सरकारने नवे धोरण मंजूर केले असले तरी भाडेपट्टा संपलेल्या शहरातील ५१७ व उपनगरातील १४९ जमिनींवर बांधकाम झालेल्यांना लगेचच वाढीव भाडे भरावे लागणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येकाला नव्या भाडेरचनेची स्वतंत्र नोटीस दिली जाईल. प्रत्येकाला आपले म्हणणे महसूल अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी असेल. दोन्ही बाजूंनी आपापली बाजू मांडली जाईल. त्यानंतरच भाडे निश्चित होईल. नागपूरमधील नझूल जमिनींबाबत पूर्वी ६४२ याचिका न्यायालयात प्रलंबित होत्या. पण अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बारीक अभ्यास करून नवे धोरण लागू केले. हे धोरण यशस्वी झाले. त्याच धर्तीवर भाडेपट्टय़ाच्या इमारतींबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यात आला आहे.
जिमखाने, जमिनीचा वापर बदललेले ‘रडार’वर
जमीन भाडेपट्टय़ाने घेताना दिलेले कारण आणि सध्या त्याचा वापर बदलण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या साऱ्यांचा आढावा घेतला जाईल. तसेच जमिनीचा वापर बदलला असल्यास जमीन काढून घेण्याची कारवाई होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. तसेच मुंबईतील अनेक जिमखाने मोठमोठय़ा संस्थांना भाडेपट्टय़ांना देण्यात आले आहेत. या जिमखान्यांचा व्यापारी वापर करून संस्था आर्थिक फायदा उकळतात. या जिमखान्यांच्या भाडय़ातही भरीव वाढ करण्याची योजना आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो