९७ वी घटना दुरूस्ती सहकार चळवळीच्या मुळावर ?
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> ९७ वी घटना दुरूस्ती सहकार चळवळीच्या मुळावर ?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

९७ वी घटना दुरूस्ती सहकार चळवळीच्या मुळावर ? Bookmark and Share Print E-mail

संजय बापट, मुंबई
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांच्या पाश्र्वभूमिवर सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने केलेली ९७ वी घटना दुरूस्ती राज्यातील सहकार चळवळीच्याच मुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यांना विश्वासात न घेताच करण्यात आलेल्या या बदलांना गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातूनही विरोध होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे सहकार कायद्यात बदल करताना केंद्राच्या कोणत्या सुधारणा स्वीकारायच्या याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रीगटाची स्थापना केली आहे.
सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ९७ वी घटना दुरूस्ती केली आहे. त्यानुसार सहकारी संस्थेवरील संचालकांची संख्या जास्तीत जास्त २१, अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी एक आणि महिलांसाठी दोन जागा आरक्षित असतील, संचालक मंडळाचा कालावधी ५ वर्षे, संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा अशा महत्त्वाच्या सुधारणा या कायद्यात करण्यात आल्या आहेत. मात्र या तरतुदी करताना ज्या राज्यांमध्ये सहकाराचे जाळे पसरले आहे, तेथील परिस्थितीचा केंद्र सरकारने विचारच केलेला नाही. एवढेच नव्हे तर केंद्राच्या अनेक तरतुदी राज्यातील सहकार चळवळीच्याच मुळावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुळातच सहकार हा राज्यांच्या अखत्यारितील विषय असतानाही त्यांना विश्वासात न घेताच ही घटना दुरुस्ती करण्यात आल्याबद्दल गुजरात सरकारने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. . खाजगी संस्थांच्या माध्यमातून लेखापरीक्षणास, तसेच संचालक मंडळातील आरक्षण कमी करण्यासही राज्य सरकाचा विरोध आहे. खाजगी लेखा  परीक्षकामुळेच पेण अर्बन बँक बुडाली. तसेच आरक्षण कमी केल्यामुळे समाजातील अनेक घटकांवर अन्याय होणार असल्याचे एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले.दरम्यान, राज्य सरकारानी आपल्या राज्याच्या सहकार कायद्यात राज्य घटनेतील सुधारणांनुसार १५ फेब्रुवारीपूर्वी बदल करावेत असे निर्देश केंद्राने दिले होते. त्यामुळे राज्य सरकराने आपल्या सहकार कायदा १९६० मध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली होती. या समितीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास करून कायद्यात बदल करण्याच्या तरतुदी ठरविण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका मंत्रीगटाची नियुक्ती करण्यात आली आहे.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो